Solapur Accident | चालकाचा ताबा सुटला, दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटून करमाळ्यात अपघात

रोशेवाडी चढावरून येताना ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. ऊसाची वाहतूक करुन वीटकडून तो करमाळ्याच्या दिशेने येत होता. मात्र चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने उजव्या बाजूला जाऊन रस्त्याच्या खाली उलटला.

Solapur Accident | चालकाचा ताबा सुटला, दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटून करमाळ्यात अपघात
सोलापुरात ट्रॅक्टरचा अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 2:14 PM

सोलापूर : ट्रॅक्टर चढावर नेताना ताबा सुटल्याने सोलापुरात मोठा अपघात (Accident) झाला. दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रोशेवाडी येथे हा अपघात घडला. चढावर असताना ट्रॅक्टर (Tractor) चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झाला असल्याची माहिती आहे. तो सोलापुरातील अर्जुन नगर येथील रहिवासी असल्याचे समजले आहे. मात्र त्याचे नाव आणि इतर माहिती अद्याप मिळालेली नाही. रोशेवाडी चढावरून येताना ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. ऊसाची वाहतूक करुन वीटकडून तो करमाळ्याच्या दिशेने येत होता. मात्र चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने उजव्या बाजूला जाऊन रस्त्याच्या खाली उलटला.

नेमकं काय घडलं?

ट्रॅक्टर चढावर नेताना ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून अपघात झाला. दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रोशेवाडी येथे हा अपघात घडला.

ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर

रोशेवाडी चढावरून येताना ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. ऊसाची वाहतूक करुन वीटकडून तो करमाळ्याच्या दिशेने येत होता. मात्र चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने उजव्या बाजूला जाऊन रस्त्याच्या खाली उलटला.

अपघातात ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या दोन्ही ट्रेलरही उलटल्या. हा अपघात पाहिल्यानंतर खूप मोठा अपघात झाल्याचे दिसत आहे. यातील जखमी आणि इतर माहिती समजू शकलेली नाही. अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला असल्याची माहिती आहे. तो सोलापुरातील अर्जुन नगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसला, पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची भयंकर सीसीटीव्ही दृश्यं

कारला धडकून लक्झरी बस पलटी, हॉटेलमध्ये घुसून 25 प्रवासी जखमी, पुण्यातील अपघाताची भीषण दृश्यं

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.