Mumbai Crime : मुंबईच्या रस्त्यावर खतरनाक थरार, पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या

आरोपी पळताना पाहून न्यायालयाबाहेर तैनात असलेले वाहतूक पोलीस (Mumbai Traffic Police) आणि बोरिवली पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर धावत आरोपीला पकडून चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले. या सिनेस्टाईल थराराची सध्या पोलीस दलासह सर्वत्र चर्चा आाहे.

Mumbai Crime : मुंबईच्या रस्त्यावर खतरनाक थरार, पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या
मुंबई पोलिसांनी खतरनाक स्टाईलने आरोपीला पकडलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 8:57 PM

मुंबई : जीव धोक्यात घालून कोर्टातून फरार झालेल्या खतरनाक आरोपीला पोलिसांनी (Mumbai Police) पाठलाग करून अटक केली असल्याची घटना समोर आली आहे. बोरिवली पोलिसांनी डझनभर गुन्ह्यात आरोपी एका खतरनाक आरोपीला (Mumbai Crime) अटक केली होती, आज त्याला बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले, हजर झाल्यानंतर चारकोप पोलीस त्याला ताब्यात घेणार होते, मात्र आरोपींना न्यायालयातून जेसी मिळताच पोलिसांना चकवा देऊन आरोपी न्यायालयातून फरार झाला. आरोपी पळताना पाहून न्यायालयाबाहेर तैनात असलेले वाहतूक पोलीस (Mumbai Traffic Police) आणि बोरिवली पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर धावत आरोपीला पकडून चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले. या सिनेस्टाईल थराराची सध्या पोलीस दलासह सर्वत्र चर्चा आाहे. अशा खतरनाक स्टाईलने आरोपी पकडण्याचे प्रकार क्विचितच पहायला मिळतात.

आरोपीवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध बोरीवली, चारकोप, कुरार, दहिसर, कांदिवली पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी, स्नैचिंग, लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट पोलीस असल्याची नोंद आहे.या सर्व पोलीस ठाण्याचे तपास पथक आरोपीच्या शोधात होते. पोलिसांनी मोठ्या शोधानंतर या आरोपली पकडे आणि आज कोर्टात हजर केले. मात्र नंतर जे घडले त्याची अपेक्षा पोलिसांनीही कधीच केली नसेल. हा आरोप एवढ्या पोलीस बदबस्तातूनही पोलिसांच्या हातावर तुरू देऊन पुन्हा फरार व्हायच्या तयारीत होता.

मुंबईच्या रस्त्यावर थरार

जगातील सर्वात वेगवान आणि जबरदस्त पोलीस दल म्हणून मुंबई पोलिसांना त्यापैकी एक मानले जाते. या मुंबई पोलिसांच्या हातावर तरू देऊन फरार होण्याचा या आरोपीचा हा प्रयत्न पोलिसांनी मोठ्या मेहनतीने हाणून पाडला आहे. आणि या आरोपीला पुन्हा कोठडी मुक्कामी नेला आहे. यावेळी याला पकडतानाचा थरार यावेळी मुंबईतील सर्वसामान्य जनतेनेही अनुभवला. भर उन्हा या पोलिसांना याचा पाठलाग करताना पाहून काही वेळ लोकही अचंबित झाले होते. पण पोलिसांनी काहीही करून याला निसटू दिले नाही. त्यामुळे पोलिसांच्या हा मेहनतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शारिरीक, मानसिक छळ केला; दीपा चौहान यांनी सांगितली आपबीती

Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले

Achalpur Violence : अचलपूर दंगलीप्रकरणी आरोपींचा कोठडी मुक्काम 3 दिवसांनी वाढला, परिसरात नवे नियम

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.