पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मुंबईत पतीने 12 वर्षांच्या मुलीला चाकूने भोसकले

बायकोसोबत चारित्र्याच्या संशयावरून सुरु असलेल्या भांडणात पतीने आपल्या 12 वर्षांच्या मुलीला चाकूने भोसकल्याची घटना समोर आली आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ नगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मुंबईत पतीने 12 वर्षांच्या मुलीला चाकूने भोसकले
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीने मुलीला भोसकले
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 11:12 AM

मुंबई : बायकोसोबतच्या भांडणात नवऱ्याने स्वतःच्या मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून सुरु असलेल्या वादाच्या वेळी पतीने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेत जखमी झालेल्या 12 वर्षांच्या बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

बायकोसोबत चारित्र्याच्या संशयावरून सुरु असलेल्या भांडणात पतीने आपल्या 12 वर्षांच्या मुलीला चाकूने भोसकल्याची घटना समोर आली आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ नगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. आरोपी कमलेश सोळंकी याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या मुलीवर सध्या उपचार सुरु आहेत.

पुण्यात पतीकडून पत्नीची हत्या

दुसरीकडे, चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच पुण्यात उघडकीस आली होती. कोयत्याने वार करुन पती राहुल प्रतापे याने पत्नी गौरीला संपवलं. पिंपरी चिंचवड मधील पुनावळे भागात ही घटना घडली होती. आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले.

काय घडलं होतं?

आरोपी राहुल प्रतापे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पत्नी गौरीच्या चारित्र्यावर तो सतत संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये वारंवार खटकेही उडायचे. मंगळवारी रात्रीही चारित्र्याच्या संशयावरुन राहुलने गौरी हिच्याशी भांडण केले. त्यानंतर चिडून तिच्यावर कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या गौरीचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने वार, पत्नीच्या हत्येप्रकरणी पिंपरीत तरुणाला बेड्या

मामी-भाच्याच्या अनैतिक संबंधांची मामाला कुणकुण, लोखंडी दांडक्याने डोकं चिरडून हत्या

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.