VIDEO | स्टेशनवर किसिंगचा कहर, मुंबईतल्या त्या जोडप्याची जोरदार चर्चा, बिचाऱ्यांवर जीआरपीकडून गुन्हा

प्लॅटफॉर्मच्या कडेला उभे राहून तरुण आणि तरुणी एकमेकांना मिठी मारत आहेत आणि चुंबन घेत आहेत, असं व्हिडीओमध्ये दिसतं. 21 सेकंदांच्या या व्हिडीओत स्टेशनवरील अनाऊन्समेंटही ऐकू येते.

VIDEO | स्टेशनवर किसिंगचा कहर, मुंबईतल्या त्या जोडप्याची जोरदार चर्चा, बिचाऱ्यांवर जीआरपीकडून गुन्हा
डोंबिवलीत कपल किस करतानाच्या व्हायरल व्हिडीओचा स्क्रीनशॉटImage Credit source: फेसबुक
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 8:02 AM

डोंबिवली : रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या गर्दीत प्लॅटफॉर्मवरच प्रेमी युगुल रोमान्स (Couple Kissing) करत असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला होता. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली रेल्वे स्थानकावर (Dombivli) हा प्रकार घडल्याचं समोर आलं. त्यानंतर या प्रकरणी डोंबिवली जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. तरुण-तरुणी एकमेकांच्या मिठीत शिरुन किसिंग करत असल्याचं पाहून उपस्थित प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे काही प्रवाशांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

काय आहे हा व्हिडीओ?

प्लॅटफॉर्मच्या कडेला उभे राहून तरुण आणि तरुणी एकमेकांना मिठी मारत आहेत आणि चुंबन घेत आहेत, असं व्हिडीओमध्ये दिसतं. 21 सेकंदांच्या या व्हिडीओत स्टेशनवरील अनाऊन्समेंटही ऐकू येते. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेली लोकल 11 वाजून 4 मिनिटांची.. इतक्या उद्घोषणेनंतर व्हिडीओ थांबतो.

वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या डोंबिवलीत आता असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. कोणी यावर टीका करताना दिसत आहे, तर कोणी या व्हिडीओमध्ये गैर काय, असा सवाल विचारत आहे.

पाहा व्हिडीओ :

कपल सेम, व्हिडीओ दुसरा

याच कपलचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सीएसटी रेल्वे स्थानकावरील असल्याचे बोलले जात आहे. हा दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

होम स्टे मालकाकडे 2000 हून अधिक जोडप्यांचे अश्लील व्हिडीओ, सिक्रेट कॅमेराने खासगी क्षणांचं शूटिंग

अश्शी बायको नको गं बाई! पत्नीकडून माझा छळ, एकट्या औरंगाबादेत 285 नवऱ्यांच्या तक्रारी

एक दुजे के लिये! दोघांचीही लग्नं झाली, पण मन रमेना, अमरावतीत ‘विवाहित’ प्रेमी युगलाची आत्महत्या

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.