पुण्यातून धक्का बसणारी घटना: नातीला अश्लिल व्हिडिओ दाखवून आजोबांनी केला अत्याचार

जोबाने आपल्या ११ वर्षीय नातीवर जे केले ते पाहून आता नात्यांवर विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न पालकांना पडू शकतो. ६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.

पुण्यातून धक्का बसणारी घटना: नातीला अश्लिल व्हिडिओ दाखवून आजोबांनी केला अत्याचार
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशतImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 4:59 PM

पुणे : Pune Crime: पुण्यातून धक्कादायक घटना उघड झालीय. आजोबाने आपल्या ११ वर्षीय नातीवर जे केले ते पाहून आता नात्यांवर विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न पालकांना पडू शकतो. ६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. पोलिसांनी त्या नराधाम आजोबाला बेड्या ठोकल्या आहे.

पीडित मुलगी ४ थी मध्ये शिकत आहे. तिच्या शाळेत शाळेतील बॅड टच आणि गुड टच म्हणजेच समुपदेशनाचा कार्यक्रम सुरु होता.त्यावेळी सगळ्या विद्यार्थीनी आपआपले प्रसंग सांगत होत्या. एका मुलीने तिचे सख्ये आजोबा तिच्यासोबत कसे घाणरडे वर्तन करत होते, ते सांगितले. यावेळी शिक्षिकेलाही हादरा बसला. त्या मुलीने डिसेंबर महिन्यात तिच्या बरोबर घडलेला प्रकार सांगितला. “जेव्हा कोणी घरात नसते तेव्हा आजोबा गोदीत बसवत आणि…” असे सांगत या चिमुरडीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली.आजोबा आधी अश्लील व्हिडिओ दाखवत होते. त्यावेळी मी ओरडले तर ते माझे तोंड दाबून मला गप्प करायचे.

समूपदेशन वर्गातून प्रकार उघड पुण्यातील अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी समुपदेशनाचा वर्ग घेतला जात आहे. त्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतलाय. मानसशास्त्रज्ञ किंवा एखादे डाँक्टर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यावेळी विद्यार्थीनींना गुड टच बॅड टच याची देखील माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....