VIDEO: पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्येचा थरार सीसीटीव्ही कैद

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 34 वर्ष कामगाराचा डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आल्याची धक्कादयक घटना घडली. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. ही घटना 10 ऑगस्टला सायंकाळी चार ते पाच दरम्यान नाणेकर वाडी येथील भवानी कंपनीच्या आवारात घडली होती.

VIDEO: पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्येचा थरार सीसीटीव्ही कैद
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 4:21 PM

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 34 वर्ष कामगाराचा डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आल्याची धक्कादयक घटना घडली. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. ही घटना 10 ऑगस्टला सायंकाळी चार ते पाच दरम्यान नाणेकर वाडी येथील भवानी कंपनीच्या आवारात घडली होती. भवानी कंपनीत कामाला असणाऱ्या एका कामगाराला सहकारी कामगाराचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला आणि त्याने ही हत्या केली होती.

अमोल गजानन मारणे या 38 वर्षीय कामगाराची रामेश्वर वामन पवार याने हत्या केली होती. पोलिसांनी त्याला अटक केलीय. या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?

हत्येचं जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय त्यात आरोपी रामेश्वर पवार याने मागच्या बाजूने येत अमोल मारणेच्या डोक्यात वार केलेला स्पष्ट दिसतंय. आरोपी पवार एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मारणे खाली पडल्यावरही त्याच्यावर अनेकदा लोखंडी रॉडने वार केले. यावेळी त्याने आपली ओळख पटू नये म्हणून तोंडाला रुमालही बांधला होता. मारणेवर अनेकदा वार केल्यानंतर पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत पळून जातानाही दिसत आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

Video | वसमतमध्ये बंदुकीच्या धाकाने कॅशियरला लुटलं, घटना सीसीटीव्हीत कैद

हॉटेलमधील काम सोडून धाब्यावर कामाला गेल्याचा राग, संतापलेल्या हॉटेलचालकाची वेटरला जबर मारहाण

CCTV VIDEO | नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडा, मालकाला मारहाण करुन लूट, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

CCTV footage of Amol Marane murder incident in Chakan Pune

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....