Pimpri -Chinchwad crime | नात्याला काळिमा फासणारी घटना; 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बापाचं करत होता….

आरोपी बापाने अनेकदा पीडित मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. पोलिसांनी बापाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधम बापाला अटकही करण्यात आली आहे.

Pimpri -Chinchwad crime | नात्याला काळिमा फासणारी घटना; 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बापाचं करत होता....
crime
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 2:36 PM

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून शहरात अल्पवयीन मुलींच्या अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. शहरात काही दिवसांपुर्वीच सामूहिक बलात्कारची घटना ताजी असतानाच हवेली तालुक्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचेसमोर आले आहे. धक्कादायक बाबा म्हणजे पित्यानेच या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.

नेमकं काय घडल

पीडित अल्पवयनी मुलगी आपल्या आई- वडिलांच्या सोबत वास्तव्याला आहे. मुलीचे आई -वडील दोघेही मजुरीचे काम करतात. मागील काही दिवसांपासून पिडीत मुलीचा बापाचं तिचे शोषण करत होता. मात्र याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी देत होता. मारून टाकण्याच्या भीतीने पीडित मुलगी सगळं सहान करत राहिली. मात्र अखेर त्राससहन न झाल्याने तिने घडत असलेल्या सर्व याप्रकारची माहिती आपल्या आई दिली.

या घटनेने धक्का बसलेल्या आईने थेट पोलिसात धाव घेत बापाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ते 24 डिसेंबर दरम्यान आरोपी बापाने अनेकदा पीडित मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. पोलिसांनी बापाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधम बापाला अटकही करण्यात आली आहे.

जवळच्या व्यक्तीच करता विश्वास घात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना, दुसरीकडे हे अत्याचार ओळखीतील लोकांकडूनच केले जात असल्याचे समोर आले आहे. अनेक घटनांमध्ये कुटुंबातील व्यक्ती, जवळचा नातेवाईक , मित्रपरिवार यांचा समावेश असल्याचे दिसून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Video : वरातीवेळीच नवरदेवाची पॅन्ट फाटली! लग्नात उपस्थित लोकही पोट धरुन हसले

VIDEO : Devendra Fadnavis | गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा फडणीसांकडून विधानसभेत उपस्थित

तीन महिन्यांचा पगार मागितल्याचा राग, मालकाने तरुणाला जिवंत जाळलं

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.