AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरीतील सराईत गुंडावर मोक्का, गणेश गायकवाडच्या टोळीवर कारवाई

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगवी भागातील कुख्यात गुंड गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. गणेश गायकवाड हा टोळीचा म्होरक्या आहे

पिंपरीतील सराईत गुंडावर मोक्का, गणेश गायकवाडच्या टोळीवर कारवाई
आरोपी गणेश गायकवाडImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 12:33 PM
Share

पिंपरी चिंचवड : गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड याच्या टोळीवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) पोलिसांनी कारवाई केली आहे. गणेश गायकवाड हा टोळीचा प्रमुख आहे. नानासाहेब शंकर गायकवाड यांच्यासह सहा जणांचा टोळीत सहभाग आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न, अपहरण करून मारहाण, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, खंडणीसाठी मारहाण, दरोडा घालणे असे एकूण 14 गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दाखल आहेत. सध्या या टोळीमधील सदस्य येरवडा कारागृहात विविध गुन्ह्यामध्ये अटक आहेत.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगवी भागातील कुख्यात गुंड गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. गणेश गायकवाड हा टोळीचा म्होरक्या आहे. नानासाहेब शंकर गायकवाड यांच्यासह सहा जणांचा टोळीत सहभाग आहे.

टोळीतील आरोपींवर खुनाचा प्रयत्न, गुलाम बनवण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, खंडणीसाठी मारहाण, अनैसर्गिक संभोग करुन खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे असे एकूण 14 गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दाखल आहेत. सध्या या टोळीमधील सदस्य येरवडा कारागृहात विविध गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO | उठाले रे बाबा! नो पार्किंगमधील स्कूटर सामानासकट उचलली, स्थळ आपलं नेहमीचंच-पुणे!

VIDEO | वारंवार हॉर्न वाजवणाऱ्या महिलेला मधलं बोट दाखवलं, पुण्यात इंजिनिअरला बेदम मारहाण

पुण्यात विद्यार्थ्याला मारहाण, 50 हजारांची लूट, बेसबॉल बॅटने कार फोडली

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.