VIDEO | वारंवार हॉर्न वाजवणाऱ्या महिलेला मधलं बोट दाखवलं, पुण्यात इंजिनिअरला बेदम मारहाण

महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात उघडकीस आली आहे.

VIDEO | वारंवार हॉर्न वाजवणाऱ्या महिलेला मधलं बोट दाखवलं, पुण्यात इंजिनिअरला बेदम मारहाण
तरुणाला मारहाण, सीसीटीव्ही फुटेजचा स्क्रीनशॉटImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:31 AM

पिंपरी चिंचवड : महिलेला मधलं बोट (Middle Finger) दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला वारंवार हॉर्न वाजवत असल्यामुळे तरुणाने तिला मिडल फिंगर दाखवल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर आयटी इंजिनिअर तरुणाला स्थानिक नागरिकांच्या टोळक्याने चोप दिला. तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. तरुणाला मारहाण करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या मारहाणीत आयटी इंजिनिअर तरुणांच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाण प्रकरणात अद्याप सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही

काय आहे प्रकरण?

महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात उघडकीस आली आहे. महिला वारंवार हॉर्न वाजवत असल्यामुळे तरुणाने तिला मिडल फिंगर दाखवल्याचा दावा केला जात आहे.

मारहाणीची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरात कैद

या प्रकारानंतर आयटी इंजिनिअर तरुणाला स्थानिक नागरिकांच्या टोळक्याने चोप दिला. तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. तरुणाला मारहाण करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

तरुण जखमी

या मारहाणीत आयटी इंजिनिअर तरुणांच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाण प्रकरणात अद्याप सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

महाडमध्ये जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना स्फोट, तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.