Pune crime| चारित्र्यावर संशय घेत 51वर्षीय पत्नी सोबत पतीनं केलं असं काही की …..

मागील काही दिवसांपासून संध्या यांच्या चारित्र्यावर पती सुरेश सतत संशय घेत होते. यातून अनेकदा त्यांचे खटकेही उडत होते. पती संशय घेत असल्याने त्यांच्यात वादावादी होत , भांडणेही होत होती. घटनेच्या दिवशीही पती सुरेश यांनी याच करणावरुन पत्नीशी भांडण करण्यास सुरुवात केली.

Pune crime|  चारित्र्यावर संशय घेत 51वर्षीय पत्नी सोबत पतीनं केलं असं काही की .....
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 4:23 PM

पुणे – जुन्नर तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरून 51 वर्षीय या पत्नीची पतीने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संध्या सुरेश शिंदे (वय 51 ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरेश दगडू शिंदे (वय 59 ) असे आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी नारायगाव पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरेश शिंदे या अटक केली आहे

घडलं असं की

जुन्नर तालुक्यातील कांदळी येथे शिंदे दाम्पत्य वास्तव्यास आहे. मागील काही दिवसांपासून संध्या यांच्या चारित्र्यावर पती सुरेश सतत संशय घेत होते. यातून अनेकदा त्यांचे खटकेही उडत होते. पती संशय घेत असल्याने त्यांच्यात वादावादी होत , भांडणेही होत होती. घटनेच्या दिवशीही पती सुरेश यांनी याच करणावरुन पत्नीशी भांडण करण्यास सुरुवात केली. यातूनच भांडण विकोपाला गेलं. दरम्यान पती सुरेश यांना राग अनावर झाला व त्यांनी पत्नीचा गळा आवळून खून केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीहीही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत पती सुरेश यांच्यावर कारवाई करत त्याला अटक केले.

चौकशी दरम्यान  दिली कबुली

पत्नीचा खून केल्यानंतर नारायणगाव पोलिसांनी पती सुरेशला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडं चौकशी केली, त्यावेळी त्याने चारित्र्यच्या संशयावरूनच्य हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनवे करत आहेत.

जसप्रीत बुमराहला व्हाइस कॅप्टन बनवण्याच्या खेळीमागे ‘या’ दोन प्रमुख खेळाडूंसाठी मोठा इशारा

गौतम किचलूनं गोड बातमी सांगितल्यानंतर काजल अग्रवालनं शेअर केले ग्लॅमरस Photo

Birth Day: बीडचा बर्थ डे बॉय कोण आहे पाहिलंत का? शहरात पोस्टरबाजी अन् बँडबाजाही जोरात!!

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....