Pimpri Chinchwad Suicide : विवाहितेच्या प्रेमात पडला, अखेर तिच्याच जाचाला कंटाळला!

विकासने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून महिलेवर केले सनसनाटी आरोप

Pimpri Chinchwad Suicide : विवाहितेच्या प्रेमात पडला, अखेर तिच्याच जाचाला कंटाळला!
आत्महत्येनं खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 1:31 PM

पिंपरी चिंचवड : विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून तिच्या प्रियकराने आत्महत्या (Pimpri Chinchwad Suicide) केलीय. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Crime News) इथं घडली. आत्महत्या करण्याआधी प्रियकराने सुसाईड नोट लिहून गंभीर आरोप केला होता. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र अद्याप संशयित आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नाही. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव विकास माळवे (Vikas Malve) असं आहे.

दुसऱ्या कुणाशी लग्न करायचं नाही, असा इशारा महिलेनं प्रियकराला दिला होता. तू माझ्या सोबत येऊ राहा. माझ्यासोबत राहिला नाहीस, तर पोलिसात जाऊन केस करेन, अशी धमकी आरोपी विवाहित महिलेनं प्रियकराला दिली होती, असा आरोप करण्यात आली.

सुसाईड नोटमध्ये याबाबतचा उल्लेख आढळल्यानं पोलिसही चक्रावून गेले आहेत. विकास विलास माळवे नावाच्य व्यक्तीने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. तेव्हा पोलिसांनी एक सुसाईड नोट आढळून आली.

हे सुद्धा वाचा

महिलेच्या जाचाला कंटाळून विकास विलास माळवे यांने आत्महत्या केली आहे का, याचा छडा लावण्याचं काम आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय. विकास माळवे यांने आत्महत्या करण्याआधी लिहिलेची चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. मात्र अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या आत्महत्याप्रकरणाने परिसरात एकच खळबळ माजलीय.

ज्या महिलेच्या जाचाला विकास याने आत्महत्या केली, ती महिला कोण? याचाही शोध घेतला जातो आहे. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. दरम्यान, विकास माळवे याच्या आत्महत्येनं त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.