VIDEO | गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पुण्यात पोलिसांकडून धिंड?

पुण्यातील वाकड परिसरामध्ये चारचाकी वाहनाची तोडफोड करणाऱ्या गाव गुंडाची पोलिसांनी धिंड काढली आहे.

VIDEO | गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पुण्यात पोलिसांकडून धिंड?
पिंपरीत गावगुंडांची पोलिसांकडून धिंड
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 11:50 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी गाव गुंडाची चक्क धिंड काढल्याचा आरोप होत आहे. पुणे जिल्ह्यात चारचाकी वाहनाची तोडफोड करणाऱ्या गाव गुंडाची पोलिसांनीच धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Pimpri Chinchwad Crime Pune Wakad Police allegedly made Goons Parade on road)

वाहनांची तोडफोड करणारे गुंड

पुण्यातील वाकड परिसरामध्ये चारचाकी वाहनाची तोडफोड करणाऱ्या गाव गुंडाची पोलिसांनी धिंड काढली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी वाकड परिसरातील म्हातोबा नगर झोपडपट्टीसमोर गाव गुंडांच्या टोळक्यानी पंधरा माल वाहक ऑटो रिक्षाची तोडफोड केली होती. त्यामुळे वाकड परिसरातील नागरिकांमध्ये मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलिसांकडून धिंड काढल्याचा इन्कार

दरम्यान, ही धिंड काढण्यासंदर्भात वाकड पोलिसांशी संपर्क साधला असता या आरोपींना गुन्हा घडला, त्या घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेलो होते असे सांगण्यात आले. त्यामुळे ही गुंडांची धिंड होती, की केवळ घटनास्थळाची पाहणी, हा संभ्रम निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

(Pimpri Chinchwad Crime Pune Wakad Police allegedly made Goons Parade on road)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.