Pune Crime | नात्याला कलंक लावणारी घटना ; सात वर्षाच्या पुतणीसोबत काकाच करत होता ‘हे’ कृत्य

घडल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास मी तुझ्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकीही त्यांनी दिली. या धमकी मुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत कुणालाही माहिती दिली नाही. आरोपी करत असलेल्या अत्याचारामुळे मुलीला त्रास होऊ लागला त्यातूनच या घटनेचा उलगडा झाला.

Pune Crime | नात्याला कलंक लावणारी घटना ; सात वर्षाच्या पुतणीसोबत काकाच करत होता 'हे' कृत्य
minor girl
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 10:06 AM

पुणे- शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत घडत आहेतच. मात्र आता याच घटनांमध्ये लहान व अल्पवयीन सोबतही अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे. अशातच पुण्यात सात वर्षाच्या पुतणीवर गेली सहा महिने लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना घडली आहे. धक्कादायकबाब 22 वर्षीय काकाच हे कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत १८ वर्षीय महिलेने हडपसर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी २२ वर्षीय काकाला अटक केली आहे.

घडले असे की ..  फिर्यादी महिला शहरातील मांजरी परिसरात राहते. या फिर्यादी महिलेलाच दीर असलेल्या आरोपीनी तिच्या सात वर्षांच्या मुलाला काका काका म्हणत लाडीगोडी लावली. त्या मुलीच्या लहानपनाचा फायदा घेत तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. आरोपीने जून ते ६ डिसेंबर २०२१ दरम्यान सातत्याने मुलीवर अत्याचार केले. घडल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास मी तुझ्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकीही त्यांनी दिली. या धमकी मुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत कुणालाही माहिती दिली नाही. आरोपी करत असलेल्या अत्याचारामुळे मुलीला त्रास होऊ लागला त्यातूनच या घटनेचा उलगडा झाला. घटनेचा उलगडा होताच महिलेने पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

धायरीतही घडला होता हा प्रकार

आई वडिलांचा मृत्यू झाल्यानं बहीण- भावांचा सांभाळ करण्याचा नावाखाली काकाच पुतणीवर अत्याचार करत होता. इतकेच नव्हेतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास भावाला जीवे मारण्याची धमकीही देत होता. भावाला काका मरून टाकेल या भीतीने संबंधित मुलीने ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. मात्र काका अत्याचार करण्याचे थांबत नसल्याने तसेच मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने शेजारच्या महिलेला संबंधित घटनेची माहिती दिली. महिलेने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केले.

सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, बदल्याच्या भावनेतून गुन्हा दाखल: संजय राऊत

Aurangabad: शिक्षण क्षेत्रात खळबळ, प्रसिद्ध अकॅडमीचे संचालक पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये!! बाजार मांडलेले सूत्रधार कोण?

Insurance | होम इन्शुरन्स पॉलिसीत मिळू शकते का पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई? जाणून घ्या काय आहेत नियम

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.