Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime| पुण्यात रस्त्यावर श्वानाने घाण का केली?म्हणत चिडलेल्या तरुणाने श्वान मालकाला ‘धुतले’ ; वाचा सविस्तर

आरोपी तरुणानं फिर्यादीला मारहाण केल्यानंतर पुन्हा या मैदानात श्वानाला घेऊन आला तर श्वानाला ठार मारण्याची दिली धमकी दिली आहे. पवन नावाच्या दुकानदारांना श्वान मालकाला ही धमकी दिली आहे. याप्रकरणी श्वान मालकाने पोलिसात तक्रार दिली आहे.

Pune crime| पुण्यात रस्त्यावर श्वानाने घाण का केली?म्हणत चिडलेल्या तरुणाने श्वान मालकाला 'धुतले' ; वाचा सविस्तर
Dog
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 3:31 PM

पुणे – पुण्यातील मांजरी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रस्त्यावर श्वानाने घाण केल्याने रस्त्यावर घाण का केली, असे म्हणत चिडलेल्या तरुणाने श्वानाच्या मालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मांजरी रोड केशवनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जिवे मारण्याची दिली धमकी आरोपी तरुणानं फिर्यादीला मारहाण केल्यानंतर पुन्हा या मैदानात श्वानाला घेऊन आला तर श्वानाला ठार मारण्याची दिली धमकी दिली आहे. पवन नावाच्या दुकानदारांना श्वान मालकाला ही धमकी दिली आहे. याप्रकरणी श्वान मालकाने पोलिसात तक्रार दिली आहे.

कर्वेनगरमध्येही यावरून तरुणीने घातला राडा मागील आठवडयातही पुण्याच्या कर्वेनगरमध्ये शाहु कॉलनीतही श्वानाने आरोपीच्या घरासमोर घाण केली. त्याचा राग मनात धरुन मृणाल पाटील या तरुणीने शेजारांच्या मुलाच्या अंगावर धावून जात मारहाण केली. इतकच नव्हे तर कोयत्याने फिर्यादी यांच्या दोन दुचाकीवर वार करुन तोडफोड करुन नुकसान केले.  त्यानंतर पोलिसांच्या सोबत हुज्जत घालत चौकीमधील दामिनी पथकातील महिला पोलिसाला शिवीगाळ करता मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओही सोशलमिडीयावर व्हायरल झाला होता. शहरात मागील आठवडाभरात घडलेली ही दुसरी घटना आहे.  याप्रकरणी सुनिता ज्ञानेश्वर दळवी (वय 45, रा. गुरुप्रसादा कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजना किरण पाटील (वय 40) आणि मृणाल किरण पाटील (वय 21, रा. गुरुप्रसाद कॉलनी, कर्वेनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Lord Vishnu Famous Temple : देशाच्या कानाकोपऱ्यात असलेली रहस्यमयी, अद्भूत, मनमोहक अशी भगवान विष्णूची मंदिरे, फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल

Latur Market : साठवणूकीतले सोयाबीन आता बाजारात, दर स्थिर असतानाही आवक वाढलेलीच

Breaking | मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रेला अटक

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.