सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, हात कापून बॅरिकेट्सवर लटकवलं

तरुणाचा मृतदेह सकाळी सिंघू सीमेवर आंदोलकांच्या मुख्य स्टेजजवळ लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे वय 35 वर्षांच्या आसपास आहे. तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा सापडल्या आहेत.

सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, हात कापून बॅरिकेट्सवर लटकवलं
Singhu Border
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 10:16 AM

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या सिंघू सीमेवर (Singhu Border) एका तरुणाच्या निर्घृण हत्येचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा हात कापून मृतदेह बॅरिकेडवरून लटकवण्यात आला. मृतदेह सापडल्यानंतर सिंघू सीमेवर गोंधळाचं वातावरण आहे. सुरुवातीला आंदोलक पोलिसांना मुख्य स्टेजजवळ जाऊ देत नव्हते. मात्र, नंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणला.

काय आहे प्रकरण

तरुणाचा मृतदेह सकाळी सिंघू सीमेवर आंदोलकांच्या मुख्य स्टेजजवळ लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे वय 35 वर्षांच्या आसपास आहे. तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा सापडल्या आहेत. ठार झालेल्या तरुणाचा हात मनगटातून कापला गेला आहे. या खुनाचा आरोप निहंग्यांवर केला जात आहे.

शेतकरी आंदोलन

दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकरी तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. या आंदोलनाला 9 महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठकाही झाल्या, पण आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की ते कृषी कायदे मागे घेण्यापूर्वी आंदोलन स्थळावरुन हलणार नाहीत. त्याच वेळी, सरकार म्हणते की ते कायदे मागे घेणार नाही, परंतु शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे संभाव्य बदल करण्यास तयार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.