धक्कादायक! सावत्र आईकडून मूकबधीर मुलाचा छळ; रागाच्या भरात गुप्तांगावर चटके

या महिलेने अमानुषपणाचा कळस गाठला. तिने रागाच्या भरात मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले. | Step Mother Nashik

धक्कादायक! सावत्र आईकडून मूकबधीर मुलाचा छळ; रागाच्या भरात गुप्तांगावर चटके
तिने रागाच्या भरात मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले.
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 9:08 AM

नाशिक: सावत्र आईने तिच्या अल्पवयीन मुलाचा अमानुषरित्या छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. हा मुलगा मुकबधीर आहे. रागाच्या भरात सावत्र आईने मुलाच्या गुप्तांगावर चटके दिले. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Step Mother beat her children in Nashik)

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे या गावात ही घटना घडली. याठिकाणी सावत्र आईकडून मुलाच छळ केला जात होता. मात्र, सोमवारी या महिलेने अमानुषपणाचा कळस गाठला. तिने रागाच्या भरात मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले. तसेच मुलाला बेदम मारहाणही केली. त्यामुळे या मुलाची प्रकृती बिघडली. त्यानंतर ग्रामस्थांनी या अल्पवयीन मुलाला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

80 वर्षीय पत्नीला मारहाण करणं भोवलं, गजानन बुवा चिकणकरला अखेर बेड्या

वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपीचं नाव गजानन बुवा चिकणकर असं आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी गजानन बुवा याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. याच मागणीमुळे पोलिसांवरील सामाजिक दबाव वाढला होता. अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सु मोटोने गुन्हा दाखल केला. तसेच एक पथक आळंदीला रवाना केला. त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपी गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या आहेत

संबंधित बातम्या:

Video: पोटात घुसलेला चाकू घेऊन तरुण पोलीस ठाण्यात, नागपूरच्या व्हिडीओनं महाराष्ट्र हादरला

संतापजनक ! पैशांसाठी सासऱ्याने सूनेला चक्क 80 हजारात विकलं, मुलाला माहिती पडलं आणि….

मोटारसायकलची चोरी, मोबाईल दुकानावरही दरोडा, हजारोंचा मुद्देमाल लंपास, पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

(Step Mother beat her children in Nashik)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.