क्रूरतेचा कळस! पोटच्या मुलावर तलवारीनं वार, झारखंडमधील धक्कादायक घटना, मुलाचा मृतदेह घरासमोर पुरला

झारखंडमधील खुंटी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना तुमच्याही अंगावर काटा आणेल. झारखंडच्या खुंटी येथे मद्यधुंद पित्यानं आपल्या पोटच्या मुलाची तलवारीनं वार करून हत्या केली. यानंतर नराधम पित्यानं आधी हा मृतदेह झुडूपात लपवला. त्यानंतर तो लपवण्यासाठी घरासमोरच खड्डा खणून त्यात पुरल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

क्रूरतेचा कळस! पोटच्या मुलावर तलवारीनं वार, झारखंडमधील धक्कादायक घटना, मुलाचा मृतदेह घरासमोर पुरला
प्रेमप्रकरणातील मारहाणीत तरुणाचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 2:25 PM

झारखंड : राज्यातील खुंटी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना तुमच्याही अंगावर काटा आणेल. झारखंडच्या (jharkhand) खुंटी येथे मद्यधुंद पित्यानं आपल्या पोटच्या मुलाची तलवारीनं वार करून हत्या केली. यानंतर नराधम पित्यानं आधी हा मृतदेह झुडूपात लपवला. त्यानंतर तो लपवण्यासाठी घरासमोरच खड्डा खणून त्यात पुरल्याचा धक्कादायक प्रकार (shocking incident) घडलाय. या घटनेतील क्रूरतेची परिसिमा गाठणाऱ्या पित्यानं लोकांनाही धमकावलं आहे. कोणीही पोलिसात तक्रार केल्यास त्यालाही मारुन टाकण्याची धमकीच या क्रूर बापानं दिली. या धमकीनंतर काहीकाळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. कारण, या माथेफिरु बापाचं काही नेम नव्हता. तो कुणावरही तलवारीनं हल्ला करु शकतं होतं. यामुळे ग्रामस्थांनी सावधानीपूर्वक या क्रूर बापाच्या (Father) हातातील तलवार हिसकावली.

बापाकडून क्रूरतेचा कळस

झारखंडमधील पित्यानं केलल्या क्रूरतेमुळे परिसरात भीती पसरली आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, आरोपी पत्नीशी देखील भांडत असायचा. तिलाही त्याने अनेकदा मारहाण केली होती. यामुळे पत्नी 6 महिन्यांपासून माहेरी राहत होती. हा क्रूर बापाच्या आणि पतीच्या कृत्याची स्थानिकांना कल्पना होती. यामुळे आरोपी दारु पित असताना ग्रामस्थांनी त्याच्या हातातील तलवार काढून घेतली. झारखंडमधील या घटनेनं परिसरात काहीकाळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

इतर बातम्या

अरुंधतीने स्पष्टपणे सांगितली तिची बाजू; प्रेमाची कबुली दिल्याचा आशुतोषला होणारा पश्चात्ताप?

Punjab Assembly Elections 2022: पंजाबमध्ये काँग्रेसचं पानिपत, सिद्धूचं पहिलं ट्वीट!

Nagpur Crime | पिपरी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड, गुन्हे शाखेची कारवाई, 3 आरोपी जेरबंद

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.