Video : पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला तरूणीकडून मारहाण, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कर्वेनगर पोलीस चौकीत हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला तरूणीकडून मारहाण, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 8:03 PM

पुणे : पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कर्वेनगर पोलीस चौकीत हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यात पोलिसांना मारहाण करण्याचे, गाडीसोबत ओढत नेण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत, मात्र पोलीस चौकीत इतर पोलीस कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार कसा घडला? इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी या तरुणीला का रोखलं नाही? असे अनेक सवाल या प्रकाराने उपस्थित झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र दिनादिवशीचं पोलिसांवर हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. या तरुणीच्या घरासमोर श्वानानं विष्टा केली म्हणून तिने गाड्यांची तोडफोड केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये इतरांनी दाखल केली, यावेळी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं, त्यानंतर या तरुणीने अर्वाच्य भाषेत पोलिसांनाच शिवीगाळ केली, पोलीस स्टेशनमधील कर्मचारी मात्र हात बांधून उभे असल्याचे यावेळी दिसून आले. या तरुणीविरोधात कर्वेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलीस ठाण्यातच खाकीवर हात उलण्याची हिंमत या तरुणीने कशी केली? पुणे पोलिसांच्या खाकीचा धाक आता राहिला नाही का? असे एक ना अनेक सवाल या प्रकाराने उपस्थित होत आहेत.

IND vs SA: अजिंक्य शुन्यावर बाद होताच सोशल मीडिया पेटला, पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल

गृहनिर्माण सोसायट्यांसाठी आशिष शेलार मैदानात; सहकार मंत्र्यांकडे मोठी मागणी

मजुरीविनाच ऊसतोडीचे काम, नांदेड जिल्ह्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.