Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Story: 17 दिवस अभ्यास करून IPS Officer, वाचा एका मेहनतीची गोष्ट!

IPS Akshat Kaushal: असे अधिकारी झाले आहेत जे अनेकवेळा अपयशी ठरले पण नंतर यश मिळवून IAS आणि IPS अधिकारी बनले. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, जो संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत अनेकवेळा नापास झाला आणि नंतर आईच्या सांगण्यावरून पाचव्यांदा प्रयत्न केला.

UPSC Story: 17 दिवस अभ्यास करून IPS Officer, वाचा एका मेहनतीची गोष्ट!
IPS akshat KaushalImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 4:12 PM

मुंबई: आतापर्यंत अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा आपण ऐकल्या आहेत. असे अधिकारी झाले आहेत जे अनेकवेळा अपयशी ठरले पण नंतर यश मिळवून IAS आणि IPS अधिकारी बनले. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, जो संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत अनेकवेळा नापास झाला आणि नंतर आईच्या सांगण्यावरून पाचव्यांदा प्रयत्न केला.

चार वेळा अंतिम निकालात नाव न आल्याने अक्षत कौशल खूप निराश झाला होता. नागरी सेवेची परीक्षा कदाचित आपल्या नशिबात नाही पाचव्यांदा प्रयत्न करून तरी काय होणार असा त्याचा समज होता. अक्षतच्या म्हणण्यानुसार त्याने अधिकारी व्हायचे ठरवले होते, पण एक वेळ अशी आली जेव्हा त्याला वाटले की त्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. परीक्षेच्या तयारीसाठी अक्षतने अहोरात्र मेहनत घेतली. लोक त्याची खिल्ली उडवू लागले.

काम केव्हा होणार, अशी विचारणा प्रत्येक जण करत असे. त्याचवेळी चौथ्यांदा त्याला यश मिळालं नाही. अक्षत कौशल च्या म्हणण्यानुसार, त्याने 2012 सालापासून नागरी सेवेची तयारी सुरू केली, तो चार वर्षे या परीक्षेत नापास झाला. इतकंच नाही तर नैराश्य इतकं वाढलं होतं की त्याने अभ्यासही सोडला होता. हार मानू नये असं मित्रांनी बरंच समजावून सांगितलं, म्हणून अक्षतने पाचव्यांदा प्रयत्न करण्याचा विचार केला.

IPS akshat Kaushal

IPS akshat Kaushal

त्यासाठी पुन्हा एकदा तयारी सुरु कर असे त्याच्या आई-वडिलांनी त्याला सांगितले. त्याच्या आईनेही त्याला प्रोत्साहन दिले. तेव्हा प्रीलिम्सला अवघे 16 दिवस शिल्लक होते. 2017 मध्ये अक्षतने या 16-17 दिवसांत परीक्षेची तयारी केली आणि पाचव्या प्रयत्नात 55 वा ऑल इंडिया रँक मिळवला.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.