Gadchiroli Lok Sabha Results : गडचिरोली लोकसभा निकाल 2019
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरवलं.
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरवलं.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | अशोक नेते (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | नामदेव उसेंडी (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | डॉ. रमेश गजबे (VBA) | पराभूत |