Hardik Patel
Leader
पुनमबेन माडम गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. यापूर्वी 2012 ते 2014 मध्ये त्या जामनगरच्या खंभालिया विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. त्यानंतर 2014मध्ये त्या खासदार झाल्या. नंतर पुन्हा 2019मध्ये त्या खासदार झाल्या. विक्रम माडम हे त्यांचे काका आहे. ते जामनगरमधील काँग्रेसचे माजी खासदार आहेत. त्यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवासास सुरुवात केली. नंतर भाजपमध्ये आले. पुनमबेन लोकसभेच्या विविध समित्यांवर सदस्या आहेत.