Harsh Sandhvi
Minister of State for Home Affairs
हर्ष रमेश सांघवी गुजरातचे विद्यमान गृहमंत्री आहेत. ते सुरत मजुरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्षही होते. सांघवी यांच्याकडे सध्या नऊ खाती आहेत. भाजपच्या काळातील सर्वात तरुण गृहमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. वयाच्या 37 व्या वर्षी ते गृहमंत्री बनले. मात्र, गुजरातच्या इतिहासात नरेश रावल यांची सर्वात कमी वयाचे गृहमंत्री म्हणून नोंद आहे.