Paresh Dhanani
Former Leader of Opposition in Gujarat Legislative Assembly
परेशकुमार धीरजलाल धानाणी हे काँग्रेसचे नेते आहेत. ते गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते 2012 पासून अमरेली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी यापूर्वी 2002 ते 2007 पर्यंत अमरेलीचं प्रतिनिधीत्व केलं आहे. एप्रिल 2000मध्ये त्यांनी सौराष्ट्र विद्यापीठातून बीकॉमची पदवी घेतली आहे.