Pradipsinh Vaghela
State General Secretary
प्रदीपसिंह वाघेला भाजपचे युवा नेते आहेत. सध्या ते गुजरात भाजपचे राज्य महासचिव आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. ते नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी राजकीय जीवनास प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी एबीव्हीपीमध्ये काम केलं.