आय. के. जाडेजा हे गुजरात भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. ते गुजरात भाजपचे माजी उपाध्यक्षही होते. आय. के. जाडेजा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. ते माजी नगर विकास मंत्री होते. जाडेजा हे गुजरातमधील क्षत्रिय नेता आहेत.