Shaktisinh Gohil
Rajya Sabha MP
शक्तिसिंह हरिश्चंद्रसिंहजी गोहिल हे भारतीय राजकारणी आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. तसेच काँग्रेसचे नेते आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. शक्तिसिंह यांनी 1991 पासून ते 1995पर्यंत गुजरात सरकारमध्ये अर्थ,आरोग्य, शिक्षण, नर्मदा मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी 2007 ते 2012पर्यंत गुजरात विधानसभेत विरोदी पक्षनेता म्हणून काम पाहिलं आहे.