Shankar Chaudhary
Leader
शंकर चौधरी गुजरात भाजपचे बडे नेते आहेत. एशियातील सर्वात मोठी डेअरी बनास डेअरीचे ते चेअरमन आहेत. बनासकांठाच्या राधनपूर मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा 1997मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी ते अवघे 27 वर्षाचे होते. 1998मध्ये ते पहिल्यांदा राधनपूर मतदारसंघातून आमदार झाले होते. 2014मध्ये ते राज्य सरकारमध्ये मंत्री झाले होते.