Sukhram Rathwa
Leader of Opposition in Gujarat Legislative Assembly
सुखराम राठवा गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. ते आदिवासी आहेत. 1985पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. ते पाचवेळा काँग्रेस काँग्रेसचे आमदार आहेत. छोटा उदयपूर मतदारसंघात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे. त्याच वर्षी 2017मध्ये पावी जेतपूर मतदारसंघाधून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांना प्रदीर्घ असा राजकीय अनुभव आहे.