केरळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting

नैसर्गिक सौंदर्य आणि मसाल्यांच्या पदार्थांसाठी केरळ प्रसिद्ध आहे. केरळ सुद्धा दक्षिणेतील अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. केरळ हे सुद्धा एक छोटं राज्य आहे. या राज्याचं क्षेत्रफळ अवघं एक टक्का आहे. केरळ मालाबार तटासह सुमारे 580 किलोमीटरपर्यंत विस्तारलेलं आहे. त्याची रुंदी सुमारे 30 ते 120 किमी पर्यंत आहे. केरळच्या सीमेला उत्तरेला कर्नाटक, पूर्वेला तामिळनाडू, दक्षिण आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. उत्तर-पश्चिमी तटावर पुड्डुचेरीचा काही भाग येतो. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. केरळमध्ये लोकसभेच्या 20 सीट आहेत. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफला 20 पैकी 15 जागांवर विजय मिळाला होता. राहुल गांधी हे केरळच्या वायनाडमधून विजयी झाले होते.

केरल लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा उमेदवार वोट पक्ष स्टेटस
Kerala Alappuzha KC VENUGOPAL - INC Won
Kerala Kasaragod RAJMOHAN UNNITHAN - INC Won
Kerala Malappuram E.T. MOHAMMED BASHEER - IUML Won
Kerala Mavelikkara KODIKUNNIL SURESH - INC Won
Kerala Pathanamthitta ANTO ANTONY - INC Won
Kerala Thiruvananthapuram SHASHI THAROOR - INC Won
Kerala Kozhikode M. K. RAGHAVAN - INC Won
Kerala Wayanad RAHUL GANDHI - INC Won
Kerala Idukki ADV. DEAN KURIAKOSE - INC Won
Kerala Chalakudy BENNY BEHANAN - INC Won
Kerala Attingal ADV ADOOR PRAKASH - INC Won
Kerala Palakkad V K SREEKANDAN - INC Won
Kerala Alathur K.RADHAKRISHNAN - CPM Won
Kerala Kottayam ADV K FRANCIS GEORGE - KC Won
Kerala Ernakulam HIBI EDEN - INC Won
Kerala Vadakara SHAFI PARAMBIL - INC Won
Kerala Kollam N K PREMACHANDRAN - RSP Won
Kerala Thrissur SURESH GOPI - BJP Won
Kerala Kannur K. SUDHAKARAN - INC Won
Kerala Ponnani DR. M.P ABDUSSAMAD SAMADANI - IUML Won

केरळ केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही तर मसाल्यांच्या लागवडीसाठीही प्रसिद्ध आहे. दक्षिण भारताच्या सर्वात खालच्या टोकाला वसलेले, केरळ हे देशातील उष्णकटिबंधीय मलबार किनारपट्टीवर वसलेले एक छोटेसे नयनरम्य राज्य आहे. या राज्याला सुमारे 600 किमी लांबीचा अरबी समुद्र किनारा लाभला आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. मल्याळम ही इथली मातृभाषा आहे. या राज्यात हिंदू आणि मुस्लिमांसोबतच ख्रिश्चन समाजाचे लोकही मोठ्या संख्येने राहतात. हे राज्य जगभरात मन्नारच्या आखातासाठी ओळखले जाते.

केरळमध्ये सध्या डाव्या लोकशाही आघाडीचे (LDF) सरकार आहे. सीपीआयएम नेते पिनाराई विजयन राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 140 सदस्यांच्या केरळ विधानसभेत एलडीएफने 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (UDF) केवळ 41 जागांवर समाधान मानावे लागले. राज्यात आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. तर मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला एक जागा मिळाली होती.

लोकसभा निवडणुकीबाबत केरळमध्ये पुन्हा एकदा गोंधळ वाढला आहे. या निवडणुकीत भाजप आपले खाते उघडण्याच्या प्रयत्नात आहे, गेल्या निवडणुकीत त्यांचे खाते उघडता आले नव्हते. लोकसभेच्या 20 जागा असलेल्या केरळमध्ये मुख्य लढत LDF आणि UDF यांच्यात असल्याचे मानले जाते. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी येथून लोकसभेचे खासदार झाले. त्यांनी यूपीच्या अमेठी मतदारसंघातून तत्कालीन निवडणूक लढवली होती, पण भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुढे ते केरळच्या वायनाडमधून खासदार म्हणून निवडून आले आणि लोकसभेत पोहोचले. ते पुन्हा एकदा येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

प्रश्न - यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत?

उत्तर - वायनाड लोकसभा जागा

प्रश्न - 2019 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीने किती जागा लढवल्या?

उत्तर - सर्व 20 जागा

प्रश्न - केरळमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA ने किती जागा जिंकल्या?

उत्तरः 20 पैकी 19 जागा जिंकल्या.

प्रश्न - केरळमधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला किती टक्के मते मिळाली?

उत्तरः NDA आघाडीला 15 टक्के मते मिळाली, पण जागा जिंकता आली नाही.

प्रश्न - 2019 मध्ये केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए व्यतिरिक्त कोण जिंकले?

उत्तरः सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीने राज्यातील एकमेव जागा जिंकली होती.

प्रश्न - वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींना किती टक्के मते मिळाली?

उत्तर - 37.46%

प्रश्न - 2019 मध्ये केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात केरळमधून कोणाला केंद्रीय मंत्री करण्यात आले?

उत्तर – राज्यसभा खासदार व्ही मुरलीधरन

प्रश्न - केरळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?

उत्तर - पी विजयन

प्रश्न - केरळमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी किती होती?

उत्तर - 77.84% मतदान झाले.

प्रश्न - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने भाग घेतला होता का?

उत्तर- नाही.

निवडणूक बातम्या 2024
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
निवडणूक व्हिडिओ
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?