मेघालय लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting

मेघालय हे पूर्वेकडी अत्यंत सुंदर आणि शांत राज्य आहे. मेघालयचा अर्थ ढगांचं घर असा आहे. मेघायलला 2 एप्रिल 1970 रोजी स्वायत्त राज्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर दोन वर्षानंतर 2 जानेवारी 1972 रोजी पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. या राज्याचं सामरिक महत्त्व आहे. कारण या राज्याला लागून आंतरराष्ट्रीय सीमा आहेत. 

मेघालयाच्या उत्तर आणि पूर्वेला आसाम आहे. दक्षिण आणि पश्चिमेला बांगलादेश आहे. मेघालय राज्य वनस्पती आणि पशुप्राण्यांनी बहरलेलं आहे. मेघालयाचं एकूण क्षेत्रफळ 22 हजार 429 वर्ग किलोमीटर आहे. मेघालयात लोकसभेच्या दोन जागा आहेत. त्यात शिलॉन्ग आणि तुरा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 

मेघालय लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा उमेदवार वोट पक्ष स्टेटस
Meghalaya Tura SALENG A SANGMA - INC Won
Meghalaya Shillong DR. RICKY ANDREW J. SYNGKON - VOTPP Won

ईशान्य भारतातील 'सेव्हन सिस्टर्स'मध्ये मेघालय राज्याचाही समावेश आहे. मेघालय म्हणजे 'ढगांचे घर'. 2 एप्रिल 1970 रोजी स्वायत्त राज्य म्हणून त्याची निर्मिती झाली. त्यानंतर 2 वर्षानंतर 2 जानेवारी 1972 रोजी मेघालय पूर्ण राज्य म्हणून अस्तित्वात आले. सामरिक, ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या मेघालयाला विशेष महत्त्व आहे. हे उत्तर आणि पूर्वेला आसाम आणि दक्षिण आणि पश्चिमेला बांगलादेशने वेढलेले हे राज्य आहे. मेघालयात गारो (पश्चिम), खासी (मध्य) आणि जैंतिया (पूर्व) डोंगरी विभाग असे तीन भौगोलिक विभाग आहेत.

इतर ईशान्येकडील राज्यांप्रमाणे, मेघालयला देखील वनस्पती आणि वन्यजीवांच्या समृद्ध प्रजातींचं वरदान लाभलं आहे. जगातील 17,000 ऑर्किड जातींपैकी सुमारे 3000 जाती एकट्या मेघालय राज्यात आढळतात. येथे, पिचर नावाची वनस्पती, जी कीटक खातात, राज्याच्या पश्चिम खासी हिल्स, दक्षिण गारो हिल्स तसेच जैंतिया हिल्स जिल्ह्यात आढळते. हे राज्य 22,429 चौरस किमी परिसरात पसरले आहे. मेघालय हे त्याच्या वैवाहिक पद्धतीसाठी देखील ओळखले जाते. खासी आणि जैंतिया जमाती त्यांच्या मातृवंशीय स्वभावासाठी ओळखल्या जातात.

कॉनराड संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मेघालयमध्ये मतदानाची टक्केवारी किती होती?
उत्तर – 71.43%

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मेघालयात विजय झाला का?
उत्तर- नाही

प्रश्न- मेघालयमध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत?
उत्तर – 2

प्रश्न- मेघालयमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला का?
उत्तर -  2 पैकी 1 जागा जिंकल्या.

प्रश्न- मेघालयमध्ये 2023 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवला?
उत्तर - नॅशनल पीपल्स पार्टी

प्रश्न- कॉनरॅड संगमा कोणाचा मुलगा आहे?
उत्तरः ते लोकसभेचे माजी अध्यक्ष पीए संगमा यांचे पुत्र आहेत.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल