AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिक्कीम लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting

सिक्कीम हे भारतातील एक महत्त्वाचं राज्य आहे. हे छोटसं राज्य हिमालयाच्या पूर्वेकडे वसलेलं आहे. सिक्कीम 7,096 वर्ग किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेलं आहे. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 300 मीटरपासून ते 8,586 मीटर पर्यंत आहे. याच ठिकाणी देशातील सर्वात मोठी पर्वत रांग कांचनगंगा आहे. या ठिकाणी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. 1975 मध्ये सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आणि 36 व्या घटना दुरुस्तीने सिक्कीम देसातील 22 वे राज्य बनले. सिक्कीच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दरवर्षी 16 मे रोजी सिक्कीम डे साजरा केला जातो. सिक्कीमच्या पश्चिमेला नेपाळ, उत्तर आणि पूर्वेला तिबेट आणि दक्षिणेला भुतान आहे. सिक्कीममध्ये सिक्कीम लोकसभा मतदारसंघाच्या नावाने अवघी एक जागा आहे. 2019च्या निवडणुकीत येथे सिक्की क्रांतीकारी मोर्चाचा उमेदवार विजयी झाला होता.

सिक्किम लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा उमेदवार वोट पक्ष स्टेटस
Sikkim Sikkim INDRA HANG SUBBA - SKM Won

भारताच्या उत्तर-पूर्व भागात वसलेले सिक्कीम हे सर्वात सुंदर राज्यांमध्ये गणले जाते. पूर्व हिमालयात वसलेले हे राज्य भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे. सिक्कीमची सीमा 3 देशांना लागून आहे. याच्या उत्तरेला आणि ईशान्येला चीनचा तिबेट स्वायत्त प्रदेश, दक्षिण-पूर्वेला भूतान, दक्षिणेला पश्चिम बंगाल आणि पश्चिमेला नेपाळ आहे. येथील राजधानी गंगटोक आहे, जी येथील सर्वात मोठे शहर आहे. सिक्कीममध्ये सध्या सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे सरकार आहे आणि प्रेमसिंग तमांग मुख्यमंत्री आहेत.

सिक्कीम हे जैवविविधतेसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये अल्पाइन आणि उपोष्णकटिबंधीय हवामानाचा समावेश आहे. कांचनजंगा देखील याच राज्यात आहे, जे भारतातील सर्वोच्च शिखर आणि पृथ्वीवरील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. राज्याचा 35% भाग कांचनजंगा राष्ट्रीय उद्यानाने व्यापलेला आहे. सिक्कीम हे दीर्घकाळ सार्वभौम राज्य म्हणून राहिले. नंतर ते 1950 मध्ये भारताचे एक संरक्षित राज्य बनले आणि नंतर 1975 मध्ये पूर्ण वाढ झालेले भारतीय राज्य बनले. सिक्कीममधील लोकांमध्ये तीन वांशिक गट आढळतात: लेपचा, भुतिया आणि नेपाळी. मूळ सिक्कीममध्ये भुतिया लोकांचा समावेश होतो, जे 14 व्या शतकात तिबेटच्या खाम जिल्ह्यातून येथे आले होते. लेपचा लोक सुदूर पूर्वेकडून सिक्कीममध्ये आले असे मानले जाते. तिबेटी लोक मुख्यतः राज्याच्या उत्तर आणि पूर्व भागात राहतात.

प्रश्न - 1975 मध्ये भारतीय राज्य झाल्यानंतर सिक्कीममध्ये पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका कधी झाल्या?
उत्तर- 1977

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सिक्कीमची जागा कोणत्या पक्षाने जिंकली?
उत्तर - सिक्कीम क्रांती मोर्चा

प्रश्न - सिक्कीममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत?
उत्तर - लोकसभेची एक जागा (सिक्कीम)

प्रश्न- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सिक्कीमची जागा कोणी जिंकली?
उत्तर - सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट

प्रश्न- 2019 च्या निवडणुकीत सिक्कीम लोकसभा जागेवर भाजप कोणत्या स्थितीत उभा राहिला?
उत्तरः तिसरा

प्रश्न- 1996 ते 2014 पर्यंत सिक्कीमची जागा कोणत्या पक्षाने जिंकली होती?
उत्तर - सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट

प्रश्न- सिक्कीम हे भारतातील कोणते राज्य आहे?
उत्तर - 22 वे राज्य

प्रश्न- सिक्कीममध्ये पहिल्या विधानसभा निवडणुका कधी झाल्या?
उत्तर - 1974 मध्ये

निवडणूक बातम्या 2024
शिवतीर्थ ते मातोश्री…घडामोडींना वेग, ठाकरे बंधूच्या युतीबाबत अपडेट
शिवतीर्थ ते मातोश्री…घडामोडींना वेग, ठाकरे बंधूच्या युतीबाबत अपडेट
शिंदे गट 125 जागांवर ठाम, भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट!
शिंदे गट 125 जागांवर ठाम, भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट!
काल निवडणुका जाहीर होताच आज ठाकरे गटाला मोठं भगदाड...
काल निवडणुका जाहीर होताच आज ठाकरे गटाला मोठं भगदाड...
कुणाच्या बुथ बाहेर, तर कुठे नातेवाईकांकडून पैसे वाटप! कुठे घडला प्रकार
कुणाच्या बुथ बाहेर, तर कुठे नातेवाईकांकडून पैसे वाटप! कुठे घडला प्रकार
मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?
नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?
शेवटी ज्याची भीती तेच झालं, अजितदादांच्या पक्षाची थेट घोषणा!
शेवटी ज्याची भीती तेच झालं, अजितदादांच्या पक्षाची थेट घोषणा!
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
निवडणूक व्हिडिओ
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार