शोएब इब्राहिमबद्दल बोलताच दीपिका कक्कर रडली, अखेर काय घडले, ‘तो’ व्हिडीओ..

दीपिका कक्कर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका कक्कर हिने मालिकेमध्ये मोठा काळ गाजवला आहे. दीपिका कक्कर हिची फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर बघायला मिळते. दीपिका कक्कर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. हेच नाही तर दीपिका कक्कर ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

शोएब इब्राहिमबद्दल बोलताच दीपिका कक्कर रडली, अखेर काय घडले, 'तो' व्हिडीओ..
dipika kakar and shoaib ibrahim
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 6:45 PM

दीपिका कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दीपिका कक्करची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दीपिका कक्कर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. दीपिका कक्कर हिने इस्लाम धर्म स्वीकारत शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर लग्नानंतर अभिनयापासूनही दीपिका कक्कर दूर आहे. मात्र, दीपिका कक्कर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. व्लॉगच्या माध्यमातून दीपिका कक्कर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. दीपिका कक्कर कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

दीपिका कक्कर हिने व्लॉगिंग सुरू करून आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. याचेच सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी दीपिका कक्कर हिच्याबद्दल बोलताना शोएब इब्राहिम म्हणाला की, एक चांगली व्यक्ती, एक चांगली अभिनेत्री आणि बेस्ट आई दीपिका कक्कर आहे. ती आपल्या मुलाला अधिक वेळ देण्याचा प्रयत्न कायमच करते, त्याची काळजी घेते.

यावेळी शोएब इब्राहिम याचे बोलणे ऐकून दीपिका कक्कर म्हणाली की, मला प्रत्येक गोष्टीमध्ये शोएब इब्राहिमने सपोर्ट केलाय. ते म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते, त्याचप्रमाणे माझ्या मागे शोएब आहे. हे बोलताना दीपिका कक्कर ही रडताना दिसतंय. बोलताना डोळे पुसताना दीपिका कक्कर ही दिसत आहे.

जुलै 2023 मध्ये दीपिका कक्कर हिने मुलाला जन्म दिलाय. रूहान नाव दीपिका कक्कर हिने मुलाचे ठेवलंय. दीपिका कक्कर ही व्लॉगिंगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेक खाद्यपदार्थ तयार करताना कायमच दीपिका कक्कर दिसते. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जोरदार फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

दीपिका कक्कर हिचे शोएब इब्राहिमसोबतचे हे दुसरे लग्न आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका कक्कर हिने मोठा खुलासा केला होता. दीपिका कक्कर हिने थेट म्हटले होते की, मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मी इस्लाम धर्म का स्वीकारला हे सांगणार नाहीये. तो माझा एकदम खासगी विषय आहे. मला त्यावर अजिबात खुलेपणाने बोलायचे नसल्याचे दीपिकाने म्हटले.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.