Shah Rukh Khan साठी Abdu Rozik याचा मोठा निर्णय ; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल…

'बिग बॉस १६' फेम Abdu Rozik याने किंग खान याच्यासाठी असं काय केलं, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल काय आहे सत्य? व्हिडीओ सर्वत्र व्हायरल...

Shah Rukh Khan साठी Abdu Rozik याचा मोठा निर्णय ; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 9:52 AM

Abdu Rozik Books Theatre : अब्दू रोजिक (Abdu Rozik) याच्या लोकप्रियतेबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस १६’मध्ये प्रवेश केल्यानंतर भारतात चाहत्यांनी अब्दू याला डोक्यावर घेतलं आहे. तझाकिस्तान येथील असलेल्या अब्दूने भारतात अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. भारतात अब्दूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र अब्दूची चर्चा होताना दिसत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसं आहे. अब्दू याने अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या अब्दूचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र अब्दूची चर्चा होत आहे.

अब्दू याने शाहरुख खान स्टारर पठाण (pathaan) सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण सिनेमागृह बूक केला. प्रत्येकाला माहिती आहे की, अब्दू शाहरुख खान याचा मोठा चाहता आहे. म्हणून ‘पठाण’ पाहण्यासाठी अब्दूने त्याच्या चाहत्यांसाठी आणि पापाराझींसाठी संपूर्ण सिनेमागृह बूक केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Abdu Rozik (@abdurozik023)

अब्दू रोजिक ‘बिग बॉस १६’ मधील सर्वात आवडता स्पर्धक होता. तो अनेक नॉमिनेट झाला, पण चाहत्यांनी दिलेल्या वोटमुळे तो घराबाहेर जाण्यापासून वाचला. अब्दू बिग बॉस शोच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल असा अंदाज चाहत्यांनी बांधला. पण अब्दू शोच्या शेवटपर्यंत जावू शकला नाही.

अब्दू रोजिक याचं करियर अब्दू रोजिक तझाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आहे. दुबईमध्ये देखील अब्दू रोजिक प्रचंड प्रसिद्ध आहे. अब्दू फक्त गायकच नाही तर, सोशल मीडिया स्टार देखील आहे. ‘बिग बॉस १६’ नंतर अब्दू यूके मधील ‘बिग ब्रदर’ (Big Brother New Season) च्या नव्या सीझनमध्ये दिसणार आहे.

अब्दूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रावर अब्दूला जवळपास ६.८ मिलियन युजर्स फॉलो करतात. एवढंच नाही, तर अनेक सेलिब्रिटी देखील अब्दूचं कौतुक करतात.

बिग बॉसमध्ये सर्वात साधा दिसणारा अब्दू खऱ्या आयुष्यात मात्र रॉयल जीवन जगतो. ‘बिग बॉस 16 ‘ दरम्यान प्रेक्षकांनी देखील अब्दूला भरभरुन प्रेम दिलं. बिग बॉसमधली अब्दूचा प्रवास संपला असला तरी, त्याला पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. अब्दू कयम त्याच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असतो.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.