जेंव्हा उघड्यावर अंघोळ करताना दिसली श्वेता तिवारी, मोठा गोंधळ आणि चाहतेही हैराण, तो..
Shweta Tiwari Photo : अभिनेत्री श्वेता तिवारी ही कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. श्वेता तिवारी ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. श्वेता तिवारी आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना नेहमीच दिसते.
श्वेता तिवारी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर नेहमीच अत्यंत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. श्वेता तिवारी हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. श्वेता तिवारी तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. थेट सलमान खान याच्या चित्रपटात काम करण्याची संधी ही पलक तिवारीला मिळालीये. नुकताच श्वेता तिवारीने काही खास फोटो शेअर केले आहेत.
श्वेता तिवारीने हिने पांढऱ्या रंगाच्या बिकिनीवरील फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी दिसत आहे. फक्त फोटोच नाही तर चक्क नॅशनल टीव्हीवर बिकिनीवर अंघोळ करताना थेट श्वेता तिवारी दिसली होती. होय तुम्ही खरे ऐकले चक्क नॅशनल टीव्हीवर श्वेता तिवारी हिने बिकिनीवर अंघोळ केली होती. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली.
श्वेता तिवारी ही 2009 मध्ये ‘इस जंगल से मुझे बचाओ’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये स्पर्धेकांना जंगलात राहवे लागते. त्यावेळी चक्क कॅमेऱ्यासमोर श्वेता तिवारी हिने बिकिनीवर अंघोळ केली होती. त्यावेळी तिने जांभळ्या रंगाच्या बिकिनीवर अंघोळ केली होती, त्यानंतर लोक श्वेता तिवारी हिला खडेबोल सुनावताना दिसले होते.
View this post on Instagram
हेच नाही तर त्यानंतर मोठा वाद देखील निर्माण झाला होता. नुकताच श्वेताने आता समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केले. ही पहिली वेळ नाही की, श्वेताने बिकिनीवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यापूर्वीही अनेकदा श्वेता तिवारीने बिकिनीवरील फोटो शेअर केलेत. श्वेता तिवारी नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे.
श्वेता तिवारी ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. आज श्वेता तिवारी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. श्वेता तिवारी एका अभिनेत्याला डेट करत असल्याची काही दिवसांपूर्वीच चर्चा रंगताना दिसली. नेहमीच श्वेता तिवारी आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसले. काही दिवसांपूर्वीच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये श्वेता तिवारी आणि पलक जिममध्ये व्यायाम करताना दिसल्या होत्या.