Aishwarya Rai | पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी उडवली ऐश्वर्या राय बच्चन हिची खिल्ली, थेट म्हणाले, अकरा वर्षांपासून फक्त हेच

बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय बच्चन हिचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन हिच्या चित्रपटाने कमाईमध्ये धमाल केलीये. आता ऐश्वर्या राय बच्चन हिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

Aishwarya Rai | पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी उडवली ऐश्वर्या राय बच्चन हिची खिल्ली, थेट म्हणाले, अकरा वर्षांपासून फक्त हेच
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 2:55 PM

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन हिने एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. आजही ऐश्वर्या राय बच्चनचे चित्रपट धमाल करताना दिसतात. नुकताच ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai), अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन हे विमानतळावर स्पाॅट झाले. इतकेच नाही तर विमानतळावर पापाराझी यांना पाहून नमस्कार करताना देखील आराध्या बच्चन दिसली. आराध्या बच्चन हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे काैतुक करत आराध्याला चांगले संस्कार दिल्याचे देखील म्हटले आहे. नुकताच आराध्या, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे विदेशातून भारतामध्ये दाखल झाले आहेत. याचाच व्हिडीओ (Video) तूफान व्हायरल होत आहे.

एकीकडे आराध्या बच्चन हिने पापाराझी यांना नमस्कार केल्याने तिचे काैतुक केले जात असतानाच दुसरीकडे मात्र, आराध्या बच्चन हिला सोशल मीडियावर तूफान ट्रोल केल्याचे दिसत आहे. फक्त आराध्याच नाही तर ऐश्वर्या राय बच्चनला देखील ट्रोल केले जात असून अनेकजण हे ऐश्वर्या राय बच्चन हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटले की, काहीही बदलू शकते फक्त आराध्या बच्चन हिची हेअरस्टाईल कधीच बदलू शकत नाही. दुसऱ्याने लिहिले की, मी कधीच अजून आराध्या बच्चन हिचे कपाळ बघितले नाही. तिसऱ्याने लिहिले की, मी आराध्या बच्चन हिला अकरा वर्षांपासून याच हेअरस्टाईलमध्ये बघत आहे.

aishwarya rai

लोक सतत आराध्या बच्चन हिच्या हेअरस्टाईलची खिल्ली उडवताना दिसत आहे. अनेकांनी आपल्या मोर्चा हा आराध्या बच्चन हिच्या कपड्यांकडे देखील वळवला आहे. अनेकांना आराध्या बच्चन हिचे कपडे देखील आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन हिला देखील अनेकांनी टार्गेट करण्यास सुरूवात केली.

एकाने व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, आराध्या लहान आहे, तिच्या आवडीकडे देखील कोणी लक्ष देत नसावे. परंतू, या ऐश्वर्या राय बच्चन हिला तरी कळायला हवे ना…काही लोकांना ऐश्वर्या राय बच्चन हिची देखील हेअरस्टाईल अजिबातच आवडली नसल्याचे या कमेंटवरून दिसत आहे. लोक आराध्या बच्चन हिच्या हेअरस्टाईलची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.