Brahmastra: तब्बल पाच वर्षांनंतर ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण झालं; ‘या’ तारखेला आलिया-रणबीरचा चित्रपट होणार प्रदर्शित
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या 'ब्रह्मास्त्र' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं शूटिंग अखेर संपलं. गेल्या तीन दिवसांपासून वाराणसीमध्ये या चित्रपटातील शेवटच्या काही दृश्यांचं शूटिंग सुरू होतं. त्यानंतर अखेर दिग्दर्शक अयान मुखर्जीने या चित्रपटाचं शूटिंग संपूर्ण झाल्याचं जाहीर केलं. जवळपास पाच वर्षांपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं.
Most Read Stories