वयाच्या 23 व्या वर्षी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला संन्यास? अभिनयविश्वाला केला रामराम

वयाच्या 23 व्या वर्षी अनघाने झगमगत्या अभिनयविश्वाला सोडून भक्तीच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. 'अनुपमा' या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. अनघाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित चाहत्यांना याविषयी माहिती दिली होती.

| Updated on: Apr 10, 2023 | 2:09 PM
टेलिव्हिजनवरील 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेत नंदिनी अय्यरची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भोसलेनं अभिनयविश्वाला रामराम केला आहे. वयाच्या 23 व्या वर्षीच अनघाने तिच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेतला.

1 / 8
वयाच्या 23 व्या वर्षी अनघाने झगमगत्या अभिनयविश्वाला सोडून भक्तीच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. 'अनुपमा' या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. अनघाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित चाहत्यांना याविषयी माहिती दिली होती.

वयाच्या 23 व्या वर्षी अनघाने झगमगत्या अभिनयविश्वाला सोडून भक्तीच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. 'अनुपमा' या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. अनघाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित चाहत्यांना याविषयी माहिती दिली होती.

2 / 8
इतक्या कमी वर्षात अभिनयविश्वातील करिअरला कायमचं रामराम करण्याचा तिचा निर्णय अनेकांना थक्क करणारा होता.

3 / 8
एका मुलाखतीत अनघाने यामागचं कारण सांगितलं. सतत शूट्समध्ये व्यस्त राहिल्याने भक्तीसाठी वेळ मिळत नव्हता, असं ती म्हणाली. याच कारणामुळे तिने पूर्ण वेळ भक्तीला देण्याचा निर्णय घेतला.

4 / 8
अनघाने कृष्णभक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. "जर तुम्ही एकदा भगवान श्रीकृष्णाचा हात पकडला तर ते तुमचा हात कधीच सोडत नाहीत. भक्तीचा मार्गच तुम्हाला शांतीच्या दिशेने नेऊ शकतो," असं ती म्हणते.

5 / 8
अनघाच्या मते असे निर्णय आयुष्यात लवकरच घेतले पाहिजेत. अनघा कृष्ण भक्त असून तिने अद्याप संन्यास घेतला नाही. जी व्यक्ती तिच्याप्रमाणेच कृष्ण भक्त असेल, त्याच्याशीच लग्न करणार असल्याचं तिने सांगितलं.

6 / 8
'अनुपमा' या मालिकेनंतर तिला आणखी एका शोची ऑफर मिळाली होती. मात्र अनघाने ती ऑफर नाकारली.

7 / 8
इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारी अनघा तिच्या फॉलोअर्ससोबत कृष्णभक्तीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

8 / 8
Follow us
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.