Video | अनुष्का शर्मा हिच्या लूकचे काैतुक करताना दिसले चाहते, बॅगमुळे झाली ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून तशी दूर आहे. मात्र, असे असतानाही अनुष्का शर्मा ही चर्चेत असते. अनुष्का शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिने खास फोटोशूट केले होते.

Video | अनुष्का शर्मा हिच्या लूकचे काैतुक करताना दिसले चाहते, बॅगमुळे झाली ट्रोल, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 4:56 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहली (Virat Kohli) याची पत्नी अनुष्का शर्मा ही कायमच चर्चेत असते. अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करतानाही अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही दिसते. काही दिवसांपूर्वीच एक जबरदस्त असे फोटोशूट हे अनुष्का शर्मा हिने केले. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीचे नाव वामिका आहे. मात्र, विराट आणि अनुष्का शर्मा यांनी अजूनही त्यांच्या मुलीची झलक चाहत्यांना अजिबातच दाखवली नाहीये.

काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला आणि या व्हिडीओमध्ये लोकांना अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीची थोडीसी झलक बघायला मिळाली. मात्र, तो व्हिडीओ व्हायरल होत असतानाच सोशल मीडियावरून तो व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून करण्यात आली.

आता नुकताच अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनुष्का शर्मा हिचा हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. या व्हिडीओमधील अनुष्का शर्मा हिचा लूक सर्वांनाच जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अत्यंत साध्या लूकमध्ये अनुष्का शर्मा ही सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे सलवार सूटमध्ये अनुष्का शर्मा दिसत आहे.

चाहते अनुष्का शर्मा हिच्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी अनुष्का शर्मा हिच्या लूकचे काैतुक केले जा आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, खरोखरच अनुष्का शर्मा हिच्या साधेपणाला मानावे लागले, जबरदस्त लूक दिसत आहे.

एकीकडे अनुष्का शर्मा हिच्या लूकचे काैतुक होत आहे तर दुसरीकडे काही लोक अनुष्का शर्मा हिला तिच्या बॅगवरून ट्रोल करताना दिसत आहेत. यावेळी अनुष्का शर्मा हिच्याजवळ एक बॅग दिसत आहे. मात्र, लोकांना अनुष्का शर्मा हिची ही बॅग अजिबातच आवडलेली दिसत नाहीये. यावरून तिला सुनावले जात आहे.

अनुष्का शर्मा हिचे चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. 2019 मध्ये अनुष्का शर्मा हिचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटानंतर अनुष्का शर्मा ही कोणत्याच चित्रपटामध्ये दिसली नाहीये. अनुष्का शर्मा हिचा झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटात अनुष्का शर्मा हिच्यासोबत शाहरूख खान हा मुख्य भूमिकेत होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.