आयशा खान हिने केले मुनव्वर फारुकी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप, ते आरोप ऐकताच थेट…

मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 मध्ये दाखल झालाय. मुनव्वर फारुकी याचा सुरूवातीला चांगला गेम बिग बाॅस 17 च्या घरात बघायला मिळाला. मात्र, आता मुनव्वर फारुकी हा मोठ्या वादात सापडल्याचे बघायला मिळतोय. मुनव्वर फारुकी याच्यावर सतत अत्यंत गंभीर आरोप हे केले जात आहेत.

आयशा खान हिने केले मुनव्वर फारुकी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप, ते आरोप ऐकताच थेट...
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 3:56 PM

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये अनेक मोठे खुलासे होत आहेत. आता बिग बॉस 17 च्या घरात फॅमिली वीक सुरू झालाय. यामुळे प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन हे होताना दिसत आहे. बिग बॉस 17 चा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये आयशा खान ही मुनव्वर फारुकी याच्यावर गंभीर आरोप करताना दिसतंय. मुनव्वर फारुकी आणि आयशा खान यांच्यामध्ये मोठे वाद सुरूवातीपासूनच बघायला मिळत आहेत. मुनव्वर फारुकी हा आयशा खान हिला डेट करत होता.

काही दिवसांपूर्वीच आयशा खान हिने सांगितले की, मुनव्वर फारुकी याने तिला मोठा धोका दिलाय. ज्यावेळी मुनव्वर फारुकी हा आयशा हिला डेट करत होता त्यावेळीच तो दुसऱ्या एका मुलीला देखील डेट करत होता. यासोबतच तिने अजूनही काही गंभीर आरोप हे मुनव्वर फारुकी याच्यावर लागावले. ज्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला.

व्हायरस होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आयशा खान ही म्हणते की, हा बाहेर एका मुलीला प्रपोज पाठवून आलाय आणि दुसऱ्या मुलीला…इथे आता तो पर्सनल कारणांबद्दल बोलत आहे…मी याचे सर्व सत्य नक्कीच बाहेर आणणार आहे. त्यानंतर तिथे लगेचच मुनव्वर फारुकी हा पोहचला. मुनव्वर फारुकी म्हणतो की, मी काय पर्सनल कारण वापरले?

पुढे आयशा खान ही म्हणते की, मी जर सर्वकाही सांगायला बसेल ना तर मग…पुढे आयशा ही म्हणते की, तू आता काही बोलणार नाहीस कारण तुला माहितीये की, आणखी काही गोष्टी बाहेर येतील. आता आयशा खान ही मुनव्वर फारुकी याची पोलखोल करणार असल्याचे स्पष्ट दिसतंय. मुनव्वर फारुकी हा नेमक्या कोणत्या मुलीला प्रपोज करून आलाय याची चर्चा रंगत आहे.

काही दिवसांपूर्वीच मुनव्वर फारुकी याने आयशा खान हिची माफी मागितली. कारण मुनव्वर फारुकी हा आयशा हिला डेट करत होता, त्यावेळीच तो अजून एका मुलीला डेट करत होता. आता अजून एक गंभीर आरोप हा आयशा खान हिने मुनव्वर फारुकी याच्यावर केलाय. आता या दोघांमधील वाद वाढण्याची दाट शक्यता नक्कीच दिसत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.