Badhai Do : राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, उद्या होणार ट्रेलर रिलीज; फर्स्ट लूकचं पोस्टर व्हायरल

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून 'बधाई' दो या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून, राजकुमार राव यांनी माहिती दिली आहे, की या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कुठेच पाहायला मिळणार नाही.

Badhai Do : राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्या 'बधाई दो' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, उद्या होणार ट्रेलर रिलीज; फर्स्ट लूकचं पोस्टर व्हायरल
'बधाई दो' चित्रपटाचे पोस्टर
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 3:07 PM

मुंबई – राजकुमार राव (rajkumar rao) आणि भूमी पेडणेकर (bhumi pendnekar) यांच्या ‘बधाई दो’ (Badhai Do) या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून रिलीज करण्यात आले आहे. ‘बधाई दो’ चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणार असल्याचेही या पोस्टर सोबत सांगण्यात आले आहे. ‘बधाई दो’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये राजकुमार राव एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून भूमी पेडणेकर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज तारिख जाहीर करण्यात आली आहे. त्याचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दोन्ही कलाकारांनी या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून खूप कॉमेडी कॅप्शनसह शेअर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhumi ? (@bhumipednekar)

‘बधाई हो’ या चित्रपटाचा उद्या होणार ट्रेलर रिलीज

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘बधाई’ दो या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून, राजकुमार राव यांनी माहिती दिली आहे, की या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कुठेच पाहायला मिळणार नाही. तर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये दोन्ही कलाकार एकमेकांची तोंडे बंद करताना पोस्टरमध्ये दिसत आहेत. 2018 मध्ये रिलीज झालेल्या आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्राच्या ‘बधाई दो’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या दोघांशिवाय गजराज राव आणि नीना गुप्ता ही सुपरहिट जोडीही होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले होते. तो चित्रपट 2018 वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. त्याच धर्तीवर हा चित्रपट तयार करण्यात आल्याचं कळतंय

या कारणामुळे चित्रपट रिलीज पुढे ढकललं 

राजकुमारच्या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा या चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती. म्हणूनच, परंतु बर्याच काळापासून त्याच्याशी संबंधित कोणतेही अपडेट नव्हते. गेल्यावेळी त्याची रिलीज डेट २६ जानेवारी होती, पण कोविडमुळे त्याची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती. आता त्याची नवीन रिलीज डेट जाहीर केली जाईल. तेव्हा त्याच्या प्रदर्शनाबाबतही तारिख निश्चित होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून विनीत जैन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून राजकुमारने लिहिले आहे की, आमच्या ट्रेलर कॉलसाठी शुभेच्छा देऊन तुम्ही अभिनंदन करू शकता.

आधी म्हणाली वामिकाचा फोटो दाखवणार नाही, काल फोटो व्हायरल झाल्यावर आज अनुष्काची चाहत्यांना नम्र विनंती!

‘हाऊज द जोश’ नंतर विकी कौशलचा नवा सिनेमा कोणता? पाकचे तुकडे करणाऱ्या जनरलची भूमिका साकारणार, फर्स्ट लूक व्हायरल

प्रियंका आणि निकच्या मुलाचा पहिला फोटो तुम्ही पाहिला का ?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.