AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारती सिंहने फोटोग्राफरकडे बघून केलं असं काही की नेटकरी म्हणतात, ‘आजही नशा केली की काय…?’

भारती सिंहने (Bharti Singh) तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

भारती सिंहने फोटोग्राफरकडे बघून केलं असं काही की नेटकरी म्हणतात, 'आजही नशा केली की काय...?'
| Updated on: Jan 09, 2021 | 3:38 PM
Share

मुंबई : कॉमेडियन भारती सिंहने (Bharti Singh) तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, अलिकडेच भारतीचे आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांची नावे ड्रग्ज प्रकरणात आली होती आणि त्यांना अटकही करण्यात आली होती. परंतु अलीकडेच भारतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यानंतर सोशल मीडियावर युजर्सने भारतीला ट्रोल केले आहे. भारतीचा हा व्हिडिओ मुंबईतील आहे. या व्हिडिओत भारती कॅमेर्‍याकडे येत विचित्र पद्धतीने हसते आहे. (Bharti Singh trolls once again)

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही ट्रोलर्सचे म्हणण आहे की, या व्हिडिओच्या वेळी देखील भारती गांज्या ओढून आली होती. तर काहींनी भारतीची बाजूही घेत आहे त्यांचे म्हणणे आहे की, कोणाच्या खासगी आयुष्याबद्दल आपण बोलले नाही पाहिजे. एनसीबीने 21 नोव्हेंबर रोजी खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले होते. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले होते.

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली होती. यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली होती.

अटकेनंतर कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जाला मंजुरी मिळाली असून, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

संबंधित बातम्या : 

Fraud | रितेश देशमुख इन्स्टाग्रामच्या सायबर फ्रॉडचा शिकार होताना थोडक्यात वाचला, फॅन्ससाठी हा महत्त्वाचा संदेश

जाह्नवी कपूर आणि कार्तिक आर्यनचं ‘खास नातं?’, अफेयर्सच्या चर्चांना उधाण!

(Bharti Singh trolls once again)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.