Bigg Boss 14 | निक्की तांबोळी बिग बॉसवर नाराज, वाचा काय झालं!

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)चा फिनाले वीक सुरू झाले आहे. या आठवड्यातच समजेल की, बिग बॉस 14 चा विजेता कोण असणार आहे.

Bigg Boss 14 | निक्की तांबोळी बिग बॉसवर नाराज, वाचा काय झालं!
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 6:24 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)चा फिनाले वीक सुरू झाले आहे. या आठवड्यातच समजेल की, बिग बॉस 14 चा विजेता कोण असणार आहे. सध्या बिग बॉस घरात रुबीना, अली, राहुल, निक्की आणि राखी हे सदस्य आहेत आणि यापैकीच एक बिग बॉस 14 चा विजेता असणार आहे. मात्र, याचदरम्यान बिग बॉसने निक्की तांबोळीला फटकारले यामुळे निक्की बिग बॉसवर नाराज झाली आहे. (Bigg Boss 14 | Nikki Tamboli upset at Bigg Boss)

बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना एक टास्क दिला होता त्यामध्ये घरातील सदस्यांना एकमेंकाचे फुगे फोडायचे होते आणि शेवटी ज्याच्याकडे सर्वात जास्त फुगे उरणार तो या टास्कमध्ये विजेता होणार होता यावेळी टास्कचे काही नियम देखील होती मात्र, टास्कच्या नियमांचे उल्लघंन निक्कीने केले. यामुळे बिग बॉस निक्कीला फटकारले यानंतर निक्कीला बिग बॉसचा खूप राग येतो निक्की घरातील कोणत्याच सदस्याला बोलत नाही आणि रडत बसते.

यावेळी रूबीना, अली आणि राखी निक्कीला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. निक्की तांबोळीला पैसे देऊन शो सोडण्याची संधी बिग बॉसने दिली आहे. मात्र, निक्की पैसे घेऊन शो सोडते का हे बघण्यासारखे आहे. निक्की जर 6 लाख रूपये घेऊन शो सोडलातर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | सलमान खानने राहुल वैद्य आणि अली गोनीला झापलं!

Bigg Boss 14 | जान कुमार सानू आणि देवोलीना भट्टाचार्यमध्ये खडाजंगी !

Bigg Boss 14 | जास्मीन आणि ज्योतिकामध्ये जोरदार भांडणे !

(Bigg Boss 14 | Nikki Tamboli upset at Bigg Boss)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.