AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखी सावंतवर पाणी फेकल्याने रुबीना गोत्यात; बिग बॉसने दिली ‘ही’ शिक्षा!

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) मध्ये मंगळवारच्या एपिसोडमध्ये राखी सावंत अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक यांची माफी मागताना दिसली होती.

राखी सावंतवर पाणी फेकल्याने रुबीना गोत्यात; बिग बॉसने दिली 'ही' शिक्षा!
| Updated on: Feb 03, 2021 | 6:17 PM
Share

मुंबई :बिग बॉस 14′ (Bigg Boss 14) मध्ये मंगळवारच्या एपिसोडमध्ये राखी सावंत, अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक यांची माफी मागताना दिसली होती. राखी ज्याप्रकारे अभिनव आणि रुबीनासोबत वागली त्याचे तिला वाईट वाटले होते आणि त्यासाठी तिने माफी देखील मागितली मात्र, नुकताच बिग बॉसचा आजचा प्रोमोसमोर आला आहे. त्यामध्ये राखी परत एकदा तिच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे. ज्यामुळे अभिनव आणि रुबीनाचा पारा चढतो. प्रोमोमध्ये दिसत आहे की, आजच्या एपिसोडमध्ये राखी अभिनवला जोरोका गुलाम म्हणत बऱ्याच टिप्पणी करत आहे. (Bigg Boss 14 Rakhi Sawant vs Rubina Dilaik)

बिग बॉस 14 च्या सीझनमध्ये कधीही न चिडलेला अभिवन राखीवर चिडतो मात्र, राखीला त्याचा काहीच फरक पडताना दिसत नाही राखी बऱ्याच गोष्टी अभिनवला सुनावते मात्र, अभिनवला राखी एक वाक्य असे बोलते की, रूबीनाला ते वाक्य ऐकून राग अनावर होता आणि रूबीना तेथे भरलेली पाण्याची बादली राखीच्या अंगावर टाकते. मात्र, रूबीनाच्या या हरकतीमुळे बिग बॉस रूबीनाला शिक्षका देतात. आता रूबीना प्रत्येक आठवड्यात ना्ॅमिनेशनमध्ये जाणार आहे.

फिनालेच्या तीन आठवड्यांपूर्वीच गुगलने बिग बॉसच्या विजेत्याचे नाव जाहीर केले आहे. बिग बॉस 14 चा विजेता कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साहीत आहेत. चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत आहे म्हणजेच जरी बिग बॉस 14 च्या फिनालेला अजून तीन आठवडे बाकी असतील तरी देखील गुगलने विजेत्याची घोषणा केली आहे. केवळ गुगलच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटते की, बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या विजेत्याची फिनालेच्या 3 आठवड्यांपूर्वीच घोषणा, कोणी मारली बाजी पाहा?

Bigg Boss-14 | रितेश विवाहित, त्याला एक मुलगाही, राखी सावंतचा खळबजनक गौप्यस्फोट

तुम्ही रिमोटचं बटन दाबता आणि थेट सुरु होतो शिव्यांचा हंगाम, बिग बॉसनं सगळ्या मर्यादा तोडल्या?

(Bigg Boss 14 Rakhi Sawant vs Rubina Dilaik)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.