‘हम तो कमबख्त इश्क…’, मनातल्या कोपऱ्यात दडून राहिलेल्या आठवणी आणि मुनव्वर फारुकी याच्या शायरी
Munawwar Farooqui Shayari : 'किस्सा क्या सुनाऊं तुम्हे कल रात का...', प्रेम, ब्रेक्रअप, मनाच्या एका कोपऱ्यात दडून राहिलेल्या आठवणी आणि मुनव्वर फारुकी यांच्या शायरी
Munawwar Farooqui Shayari : अभिनेता सलमान खान याने ‘बिग बॉस 17’ चा विजेता म्हणून मुनव्वर फारुकी याच्या नावाची घोषणा केली. आष्यात फार मोठा खस्ता खाल्लेल्या मुनव्वर याचा यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता… मुनव्वर याच्या खास अंदाजामुळे तो पुढे आला. मुनव्वर याचा शायरी चाहत्यांमध्ये फार प्रसिद्ध आहेत.. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करतो आणि तो व्यक्ती आपल्या आयुष्यातून अशा वेळी निघून जातो, जेव्हा आपल्याला त्याची फार गरज असते… मनातल्या कोपऱ्या दडून राहिलेल्या आठवणी आणि मुनव्वर याच्या शायरी यांचं खास कनेक्श आहे… तर मुनव्वर याच्या शायरी तुम्हाला आवडत असतीलच…
– तुम जिद करके बैठे हो मेरा नाम नाहीं लोगे | फिर यूं याद करते हिचकियां क्यू दे रहे हो |
– तुम्हारा काम जलाना सही, मेरा काम बुझाना रहेगा | तुझमें और मुझमें फर्क है छोटे, वो हमेशा रहेगा |
– तेरी मोजूदगी का एहतराम कर भी लूं, जब होगा रुबरु तो जज्बात कहां छुपाऊंगा |
– एक उमर लेके आना, मैं खाली किताब ले आउंगा, तोड तर लाके के वादे नहीं, मैं अपनी कलम से सितारे सजाऊंगा |
– वो ढूंढ रहे है वजह मेरी मुस्कान की, नादान मेरे सजदो से बेखबर हैं|
– वो राज की तरह मेरी बातों मे था, जुगनू जैसे मेरी काली रातों में था, किस्सा क्या सुनाऊं तुम्हे कल रात का, सितारों की भीड में, वो चांद मेरे हाथों में था |
– तू बेचैन नहीं, मुझे चैन नहीं, तुझे जरुरत नहीं, मेरी और कई जरुरत नहीं, एक वक्त के बाद की है मोहब्बत किसी से, तुझे कदर नही, मुझे सबर नहीं |
– वो झुठे वादे करते है | मगर मिलने नहीं आते | हम भी कमबख्त इश्क से बाज नहीं आते |
– आसान सा कुछ करना होता तो पहाड तोड लेते, हमें तो कमबख्त इश्क करना था |
– खाली दिल, खाली हाथ, यादों से भरके मकार रखा है | मुस्कुराते भी झूठा हो तुम, जाने क्या हाल बना रखा है |