Bigg Boss 14 | बिग बॉसच्या विजेत्याची फिनालेच्या 3 आठवड्यांपूर्वीच घोषणा, कोणी मारली बाजी पाहा?

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) मध्ये गेल्या 'वीकेंड का वर' मध्ये सलमान खानने घोषित केले की ग्रँड फिनालेसाठी आता फक्त तीन आठवडे शिल्लक आहेत.

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या विजेत्याची फिनालेच्या 3 आठवड्यांपूर्वीच घोषणा, कोणी मारली बाजी पाहा?
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 12:27 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मध्ये गेल्या ‘वीकेंड का वर’ मध्ये सलमान खानने घोषित केले की ग्रँड फिनालेसाठी आता फक्त तीन आठवडे शिल्लक आहेत. विकास गुप्ता बिग बॉसच्या घरातून बेघर झाला आहे. रुबीना दिलैक (Rubina Dilaik), अभिनव शुक्ला, अली गोनी, निक्की तांबोळी, राहुल वैद्य, राखी सावंत, अर्शी खान आणि एजाज खान शोमध्ये आहेत. मात्र, फिनालेच्या तीन आठवड्यांपूर्वीच गुगलने बिग बॉसच्या विजेत्याचे नाव जाहीर केले आहे. (Bigg Boss winner announced 3 weeks before the finale Rubina Dilaik will be the winner?)

बिग बॉस 14 चा विजेता कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साहीत आहेत. चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत आहे म्हणजेच जरी बिग बॉस 14 च्या फिनालेला अजून तीन आठवडे बाकी असतील तरी देखील गुगलने विजेत्याची घोषणा केली आहे. केवळ गुगलच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटते की, बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली आहे.

देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) यांच्यात जोरदार भांडणे झाली. यावेळी देवोलीना भट्टाचार्यने अर्शीला शिवीगाळही केला. देवोलीना अर्शीला शिव्या देताना विचित्र हातवारे देखील करत होती. गोपी बहु म्हणून प्रत्येक घरामध्ये पोहचलेल्या देवोलीना भट्टाचार्यचे हे रूप पाहुण प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. अर्शीसोबतच्या भांडणामध्ये देवोलीना भट्टाचार्यने सर्व सिमा ओलांडल्या होत्या.

देवोलीनाचे आणि अर्शी खानचे भांडणे किचनमध्ये सुरू झाली होती. देवोलीना अर्शीला म्हणत होती की, तु मला कांदे कट करून दे यावर अर्शी म्हणते मी दुसरे काम करत आहे आणि यावरूनच देवोलीना राग येती आणि देवालीना अर्शीला शिवीगाळ करण्यास सुरू करते आणि हातवारे करते यावेळी देवोलीना किचनमधील एक वस्तू रागात फेकून देते आणि ती अभिनवला लागते. तेवढ्यात तेथे अली आणि राहुल येतात ते देवोलीनाला समजून सांगत बाहेर नेतात. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. देवोलीनाच्या या वागण्यावर सलमान खान काय म्हणतो हे आता पाहण्यासारखे आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | निक्की तांबोळी आणि रुबीना दिलैकची हात मिळवणी, अलीचा पारा चढला…

Bigg Boss 14 | घरच्यांनी आणला राखीच्या नाकात दम… राखी रडून रडून बेजार!

Bigg Boss 14 :विकास गुप्ताची तब्येत पुन्हा खालावली, घरातून गायब!

(Bigg Boss winner announced 3 weeks before the finale Rubina Dilaik will be the winner?)

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.