Birthday Special : अभिनेत्री गौरी प्रधानचा 44 वा वाढदिवस, जाणून घ्या कसं जुळलं हितेन तेजवानीसोबत सूत

मालिकेत काम करत असताना या हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हितेनचं हे दुसरं लग्न होतं. (Birthday Special: Actress Gauri Pradhan's 44th Birthday, Read her love story with Hiten Tejwani)

| Updated on: Sep 16, 2021 | 10:28 AM
आज टीव्हीची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री गौरी प्रधानचा वाढदिवस आहे. ती आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. गौरी सुरुवातीपासूनच तिच्या लव्ह लाईफबद्दल बरीच चर्चेत आहे. तिने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हितेन तेजवानीशी लग्न केलं आहे. या टीव्ही जोडप्याची लव्हस्टोरी टीव्हीच्या प्रसिद्ध लव्हस्टोरींपैकी एक आहे.

1 / 5
गौरी प्रधान आणि हितेन तेजवानी या जोडीने 2004 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. गौरी महाराष्ट्रीय कुटुंबातून आहे आणि हितेन हा सिंधी आहे. 2009 मध्ये, या जोडप्याला दोन जुळे झालेत, ज्यांचं नाव त्यांनी नेवान आणि कात्या ठेवलं.

2 / 5
खूप कमी लोकांना माहित आहे की हितेन आणि गौरी 1999 मध्ये विमानतळावर पहिल्यांदा भेटले होते. गौरी या पहिल्या भेटीतच हितेनच्या मनात बसली होती. या भेटीनंतर हे दोघं 6  महिन्यांपर्यंत एकमेकांशी बोलले नाहीत, त्यानंतर हे दोघं सिरियल ‘कुटुंब’च्या सेटवर एकमेकांना भेटले,  मात्र इथे आल्यानंतर दोघांमध्ये काही वेगळेपणा निर्माण झाला. या दोघांची जाहिरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर त्यांना टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

3 / 5
एकता कपूर सुरुवातीपासूनच नवीन चेहऱ्यांचा शोध घेत असते. ती या नवीन चेहऱ्यांना मालिकेत काम करण्याची संधी देखील देते. जेव्हा कुटुंब ही मालिका टीव्हीवर रिलीज झाली, तेव्हा ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या मालिकेनंतर, आपण ही जोडी 'घर एक मंदिर' आणि 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' यासह एकता कपूरच्या आणखी अनेक मालिकांमध्ये दिसली.

4 / 5
मालिकेत काम करत असताना या हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हितेनचं हे दुसरं लग्न होतं. हितेननं गौरीच्या आधी एका मुलीशी लग्न केलं होतं. त्याचं पहिलं लग्न हे घरच्यांच्या बळजबरीनं झालं असं म्हंटल्या जातं. हितेननं त्या मुलीला 11 महिन्यांनंतरच घटस्फोट दिला.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.