अक्षय कुमार याने घातली तब्बल इतक्या लाखांची जीन्स आणि बनियान, ते फोटो…
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमारची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अक्षय कुमारचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना देखील दिसत आहेत. नुकताच अक्षय कुमार हा विमानतळावर स्पॉट झालाय.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा बॉलिवूडचा असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट रिलीज होतात. विशेष म्हणजे अक्षय कुमार कायमच आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसतो. सोशल मीडियावरही अक्षय सक्रिय दिसतो. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अक्षय कुमार दिसतो. अक्षय कुमार मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे.
आता नुकताच अक्षय कुमार याचा विमानतळावरील एक खास व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये अक्षय कुमारची पत्नी देखील दिसत आहे. दोघांचाही लूक जबरदस्त दिसतोय. फोटोंसाठी खास पोझ देताना अक्षय कुमार दिसतोय. अक्षय कुमार याच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
अक्षय कुमार याने या फोटोमध्ये जीन्स घातल्याचे बघायला मिळतंय. आता अक्षय कुमार याने घातलेल्या या जीन्सची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार याने घातलेली ही जीन्स अत्यंत महागडी आहे. ही जीन्स 20-30 हजारांची नाहीये. या जीन्सची किंमत लाखांच्या घरात आहे. निळ्या रंगाची जीन्स अक्षय कुमारने घातलेली दिसतंय.
अक्षय कुमारने Bandana jacquard straight ची प्रिंटेड जीन्स घातलीये. या जीन्सची किंमत तब्बल तब्बल 1 लाख 14 हजार 200 रूपये आहे. या जीन्सची किंमत ऐकून चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. यामुळेच अक्षय कुमार याच्या या जीन्सची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. हेच नाही तर अक्षयने या जीन्सवर महागडी बनियान देखील घातलीये.
अक्षय कुमार याने Obey कंपनीची पांढऱ्या रंगाची बनियान घातलीये. या बनियानची किंमत तब्बल 5 हजार 199 आहे. आता अक्षय कुमारच्या कपड्यांची चांगलीच चर्चा रंगत आहे. अक्षय कुमार हा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो. अक्षय कुमारच्या दिवसाची सुरूवात सकाळी 4 ला सुरू होते. हेच नाही तर संध्याकाळी सहानंतर अक्षय कुमार काहीच खात देखील नाही.