ऐश्वर्या राय हिच्या सुंदरतेवर किम फिदा, अखेर स्वत:ला न रोखता अभिनेत्रीने…

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न मुंबईमध्ये झाले आहे. या लग्नाची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. आता या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

ऐश्वर्या राय हिच्या सुंदरतेवर किम फिदा, अखेर स्वत:ला न रोखता अभिनेत्रीने...
aishwarya rai and kim kardashian
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 3:29 PM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै 2024 रोजी झाले. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. नुकताच आता लग्नानंतर शुभ आशिर्वाद सेरेमनी झाली. या सेरेमनीला देखील अनेक लोक पोहोचले होते. अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी फक्त देशच नाहीतर विदेशातूनही लोक मोठ्या संख्येने हजर झाले. अत्यंत खास अशी व्यवस्था करण्यात आली. आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सर्वचजण या लग्नात धमाल आणि मस्ती करताना दिसत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नासाठी हॉलिवूड स्टार किम कर्दाशिया पोहोचली. विशेष म्हणजे किमचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. किमच्या लुकचे काैतुकही केले जात आहे. मुंबईमध्ये चक्क रिक्षाने फिरताना किम दिसली. किम ही अनंत अंबानी याच्या लग्नामध्ये आपल्या बहिणीसोबत सहभागी झालीये. ताज हॉटेलमध्ये किमची राहण्याची व्यवस्था करण्यात आलीये.

आता किम आणि ऐश्वर्या राय यांचा खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. किम ही ऐश्वर्या राय हिच्यासोबत फोटो घेण्यापासून स्वत:ला रोखू शकली नसल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. किम हिने ऐश्वर्या राय हिच्यासोबत सेल्फी घेतलाय. आता हाच सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

या फोटोमध्ये ऐश्वर्या राय आणि किम दोघीही मस्त पोझ देताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय ही अनंत अंबानी याच्या शुभ आशिर्वाद सेरेमनीमध्ये मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. यावेळी आराध्या ही देखील सुंदर दिसत होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना आशिर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.

आता या शुभ आशिर्वाद सेरेमनीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अनंत आणि राधिकाचे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरलंय. गेल्या काही महिन्यांपासून हे लग्न आणि प्री वेडिंग फंक्शन सुरू आहेत. 2 कोटींच्या घड्याळी देखील काही खास पाहुण्यांना या लग्नात देण्यात आल्या आहेत. हेच नाहीतर पाहुण्यांसाठी लग्नात खास जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.