ऐश्वर्या राय हिचे ‘ते’ फोटो व्हायरल, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण, अखेर…

ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या रायने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक नक्कीच आहे.

ऐश्वर्या राय हिचे 'ते' फोटो व्हायरल, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण, अखेर...
Aishwarya Rai
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 11:42 AM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. अभिषेकसोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावरही ऐश्वर्या राय हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

सध्या ऐश्वर्या राय हिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ऐश्वर्याचे हे फोटो पाहून चाहते चिंतेत आले आहेत. ऐश्वर्या राय हिचे व्हायरल होणारे हे फोटो हॉस्पिटल बाहेरील आहेत. ऐश्वर्या राय हिच्या हाताला काही दिवसांपूर्वीच मोठी दुखापत झाली होती. प्लास्टर ऐश्वर्या रायच्या हाताला केले गेले आणि आता ती हॉस्पिटल बाहेर दिसतंय.

यामुळे तिचे चाहते हे चिंतेत आल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी ऐश्वर्या राय हिला काय झाले हे देखील विचारले आहे. रिपोर्टनुसार 11 मे रोजी मुंबईतील घरी पडल्यामुळे ऐश्वर्या राय हिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय ही हाताला दुखापत असताना देखील विदेशात मुलगी आराध्या हिच्यासोबत गेली होती. याचे काही फोटोही व्हायरल झाले.

ऐश्वर्या राय हिच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगताना दिसतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याची देखील चर्चा आहे. याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा सुरू असतानाच ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. हेच नाही तर अगोदर ऐश्वर्या राय ही अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर फॉलो करत होती. मात्र, तिने आता अमिताभ बच्चन यांना देखील सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.