दीपिका पादुकोण लेकीसोबत पहिल्यांदा स्पॉट, खास व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

Deepika Padukone Spotted with Daughter Dua: लेकीसोबत दीपिका पादुकोण - रणवीर सिंग पहिल्यांदा स्पॉट, तिघांचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, व्हिडीओ पाहताच चाहते म्हणाले, चाहते म्हणाले...

दीपिका पादुकोण लेकीसोबत पहिल्यांदा स्पॉट, खास व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 8:59 AM

Deepika Padukone Spotted with Daughter Dua: अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या मोठ्या पडद्यापासून दूर मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिका हिने 8 सप्टेंबर 2024 रोजी लेकीला जन्म दिला. दीपिका – रणवीर यांनी त्यांच्या लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे. लेकीच्या नावाची घोषणा करत दीपिका हिने लेकीची पहिली झलक दाखवली. पण दीपिका – रणवीर यांनी लेकीसाठी ‘न फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे. रणवीर – दीपिका यांनी लेकीचा चेहरा दाखवला नाही. पण त्यांच्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

पहिल्या फोटोनंतर दुआ पादुकोण सिंग हिचा पहिला व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दुआ तिच्या आई – वडिलांसोबत दिसत आहे. दीपिका – रणबीर यांना लेकीसोबत कलिना विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये देखील दुआचा चेहरा दिसत नाही. पण दीपिका हिला पहिल्यांदा लेकीसोबत पाहिल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

व्हिडीओमध्ये दीपिकाने लेकीला कडेवर घेतलं असून तिचा चेहरा लपवला आहे. व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आमची मुलगी दुआ पादुकोण सिंग‘, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘लेकीची काळजी घेताना दीपिका…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘लेकीसोबत दीपिका – रणवीर कुठे गेले?’ सध्या दीपिका – रणवीर यांचा लेकीसोबत व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

दीपिकाच्या लेकीच्या नावावरुन वाद

दीपिकाने मुलीच्या पायांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘दुआ पादुकोण सिंह.. दुआ : याचा अर्थ प्रार्थना. कारण ती आमच्या प्रार्थनांचं उत्तर आहे. आमचं हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलंय.’ अशी पोस्ट केल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं.

‘दुआ? एखादं हिंदू नाव नाही मिळालं का? दुआ हेच नाव का? प्रार्थना का नाही? अशा कमेंट करत अनेकांनी दीपिका – रणवीर यांना ट्रोल केलं. तर अनेकांनी ट्रोल केलं तरी काहींनी णवीर आणि दीपिकाची बाजूसुद्धा घेतली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.